आंगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे धावणार
रत्नागिरी:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेकरिता मुंबईतून येणार्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेमार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. याशिवाय दादर-सावंतवाडी...
बनावट कागदपत्रांद्वारे शेत पिकासाठी बँकेकडून 5 कोटीचे कर्ज; मुख्य सुत्रधाराचा जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांद्वारे शेत पिकासाठी बँकेकडून 5 कोटीचे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. मात्र 20 जणांपैकी...
श्री क्षेत्र गणपतीपुळेत माघी गणेशोत्सवाला आरंभ; हजारो भाविकांची हजेरी
रत्नागिरी:- प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र गणपतीपुळेत माघी गणेशोत्सवाला आरंभ झाला. दिड दिवसांच्या उत्सवासाठी स्थानिक भाविकांसह जिल्हाभरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. यात्रेमध्ये...
देवरुख आगार व्यवस्थापकांवर कारवाईसाठी महिलांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या
देवरूख:- प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या देवरूख आगार व्यवस्थापक सागर गाडे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी भाजपा कार्यकर्ते व सर्वपक्षीय महिलांनी देवरुख पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र...
डोक्यात बंदुकीची गोळी की आणखी काय; राजापूरात जंगलात एकजण रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने खळबळ
राजापूर:- राजापूर तालुक्यातील जंगलमय भागात एकजण जखमी अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात असून जखमी तरुणाच्या डोक्यात बंदुकीची गोळी...
दहावी, बारावीतील मुलींसाठी स्पर्धा परिक्षा केंद्र
डॉ. गजानन पाटील; नियोजनमधून 2 लाख 50 हजार रुपये
रत्नागिरी:- स्पर्धा परिक्षांसाठी कोकणातील विद्यार्थ्यांची मानसिकता तयार व्हावी यासाठी रत्नागिरीत बीएड कॉलेजमध्ये स्पर्धा परिक्षा केंद्र चालू...
जिल्ह्यात 24 तासात 63 पॉझिटिव्ह रुग्ण; तीन मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1874 तापसण्यांमध्ये केवळ 63 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 89 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने 3 मृत्यूची...
प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी 23, 24 फेब्रुवारीला संपावर
रत्नागिरी:- राज्य सरकारी कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २३, २४ फेब्रुवारीला राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन कर्मचारी मध्यवर्ती...
मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाज काढणार भंगारात
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी अडकलेले बसरा स्टार जहाज स्क्रॅप (भंगारात काढून) करून किनारा मोकळा करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या जोरदार हालचाली...
प्रियकराचा लग्नास नकार; तरुणीची पेटवून घेत आत्महत्या
लांजा:- येथे मामाच्या घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीने प्रेमप्रकरणातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या...












