लता मंगेशकर यांच्या निधनाने राज्यात दुखवटा; एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई:- भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कंडी रूग्णालयात आज रविवारी निधन झाले. लतादीदींच्या निधनामुळे केंद्राच्या गृह विभागाने दोन दिवसाचा...
महावितरणच्या 90 हजार ग्राहकांनी थकवले 24 कोटी 85 लाख
रत्नागिरी:- महावितरण कंपनीची वीजबिल थकबाकी काही कमी होण्याचे नाव घेईना. गेल्या महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ९० हजार ७२६ ग्राहकांनी २४ कोटी ८५ लाख रुपयाला महावितरणला थकवले आहे....
निवळी बावनदी अपघात; ट्रक चालकाला दंडाची शिक्षा
रत्नागिरी:- अंदाजे साडेतीन वर्षांपूर्वी निवळी बावनदी रस्त्यावरील शेल्टीवाडी येथे ट्रक उलटून अपघात झाला होता. या अपघातात ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने चालकाला...
खेडशी येथे दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी येथे दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नतेज सुभाष...
महान गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन
मुंबई:- देशातील महान गायिका, गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ९२व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आपल्या स्वर्गीय सुरांनी अनेक गीतांना अजरामर करणाऱ्या लतादिदींचा...
निवडणुकांचे बिगुल वाजणार? गट- गणांचे प्रारूप आराखडे तयार करण्याचे आदेश
रत्नागिरी:- जिल्हा परिषद गट व गणांचे प्रारूप आराखडे तयार करून पाठवा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्यासाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर...
दुचाकीचा टायर फुटल्याने राजापुरातील होतकरू तरुणाचा मृत्यू
राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर कोंडये येथे दुचाकीचा टायर फुटून गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महेश अशोक करंदीकर (३० रा. राजापूर) हा जागीच ठार झाला...
राजापूरातील जंगलात सापडलेल्या त्या प्रौढाचा मृत्यू; डोक्यात आढळले बंदुकीचे छरे
राजापूर:- राजापूर तालुक्यातील केळवडे येथे जंगलात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व सिंधुदुर्ग येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (४५) या...
जिल्ह्यात 24 तासात 60 पॉझिटिव्ह रुग्ण तर 89 कोरोनामुक्त
रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1824 तापसण्यांमध्ये केवळ 60 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 89 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 89...
मुंबई-गोवा महामार्गावर कार- दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू, एक गंभीर
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊस समोर मारूती कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका ५२ वर्षीय...












