दापोलीत बंडखोर उमेदवार खानविलकर यांचे आघाडीच्या मोरे यांना मत; दापोली नगराध्यक्षपदी ममता मोरे

दापोली:- दापोली नगराध्यक्ष पदासाठी बंड केलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडीत स्वतःचे मतदान हे पक्षाच्या आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवार ममता मोरे...

मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ॲड. सोनल बेर्डे एका मताने विजयी

मंडणगड:- मंडणगड नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवड अत्यंत चुरशीची झाली. नगराध्यक्षपदी ॲड. सोनल बेर्डे अवघ्या एका मताने विजयी झाल्या. उपनगराध्यक्षपदी वैभव कोकाटे यांची निवड करण्यात आली...

जिल्ह्यात जिल्हा परिषद गट 7 ने तर पंचायत समितीचे गण 14 ने वाढणार

रत्नागिरी:-जिल्ह्यात जिल्हा परिषद गटात 7 ने तर पंचायत समिती गणा 14 ने वाढ होणार असून जिल्ह्यात 62 गट तर 124 पंचायत समिती गण होणार...

विनापरवाना सभा, मोर्चा काढल्याप्रकरणी नंदू मोहितेंसह अडीचशे ते चारशे जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- एसटी व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी माळनाका येथील डेपोजवळ सभा आणि माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विना परवाना मोर्चा काढताना मास्क आणि सोशल डिस्टनसिंग...

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ६२ व्यापाऱ्यांवर खटले

वैधमापन शास्त्रची कारवाई ; १०७ टक्के महसुली उद्दिष्ट पूर्ण   रत्नागिरी:- वजनकाटा, इलेक्ट्रिक काटा, मापन आदींमध्ये घोळ घालणाऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक व अन्य पॅकबंद वस्तूंवर उत्पादनाची...

एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी ओबीसी संघर्ष समिती रस्त्यावर 

रत्नागिरी:-एसटी महामंडळाचे प्रश्‍न राज्य सरकारने तत्काळ सोडवला पाहीजे. सरकारला पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर एसटीमधून प्रवास करणार्‍या सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांच्या हिताचे काम करायला हवे....

मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:- काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथील ग्रामदैवतेच्या मंदिरातील पाच दानपेटयांचे कुलूप तोडून त्यातील रक्कम चोरणाऱ्या संशयित आरोपीच्या रत्नागिरी शहर पोलिसांनी सिंधुदुर्गतून मुसक्या आवळल्या....

पंधराव्या वित्तच्या निधीतून जलजीवनच्या पाणी योजनांना मिळणार चालना 

रत्नागिरी:- पंधराव्या वित्तमधून ग्रामपंचायतींना देण्यात येणार्‍या निधीमधून जलजीवन मिशन आराखड्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी वापरावा असे आदेश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत. याची कार्यवाही...

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पाच पेट्रोल पंपांवर कारवाई; मापात पाप भोवले

रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच पेट्रोल पंपांमध्ये मापात पाप केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. प्रत्येक पाच लिटरमध्ये २५ मिली कमी पेट्रोल भरल्याने सहाय्यक नियंत्रणक वैध...

तुतारी एक्सप्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीची कामे जनतेपर्यंत पोहचणार 

रत्नागिरी:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आघाडी सरकारने आपला महाराष्ट्र, आपले सरकार ही घोषणा दिली होती. त्यानुसार विविध लोकहिताच्या योजनाही...