जिल्ह्यातील 46 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस

रत्नागिरी:- जिल्ह्यात १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास प्रारंभ झाला आहे. आरोग्य कर्मचारी, फंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना बुस्टर डोस दिला जात...

बारा नॉटिकल बाहेर नौकांना ये-जा करण्यासाठी परवानगी द्या; पर्ससीन मच्छीमारांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

रत्नागिरी:- बारा नॉटीकल मैलामध्ये पर्ससिननेट मच्छीमारी नौकांना ये-जा करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना निवेदनाद्वारे मच्छीमारांनी केली आहे. राज्य शासनाकडून दुर्लक्ष...

निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या शहरातील चार व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याचा संभव असल्याचे माहिती असतानाही रात्री १०.३० नंतर आपल्या दुकानात ग्राहकांना प्रवेश देत विक्री केली. याप्रकरणी ४ जणांविरोधात...

ट्रॅक्टर उलटून एक ठार, तीनजण जखमी; संगमेश्वर पाटगाव येथील घटना

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव घाटातील किरदाडी फाटा येथे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना घडली. अपघाताची ही घटना शुक्रवारी...

विठ्ठल मंदिराबाहेरील मारहाण प्रकरणातून आठ जणांची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- अंदाजे पावणे चार वर्षांपूर्वी शहरातील विठ्ठल मंदिराबाहेर झालेल्या मारहाणीतील 8 संशयितांची न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्‍तता केली. या खटल्याचा निकाल अतिरिक्‍त सत्र न्यायाशिध ला.द.बिले...

राजापूरातील दिपक गुरव मृत्यु प्रकरणाचे धागेदोरे लांजापर्यंत; काडतूसे पुरवल्याप्रकरणी एकाला अटक

राजापूर:- केळवडे येथील दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव याला बंदूकीची गोळी लागून झालेल्या मृत्युप्रकरणी विजय यशवंत जाधव (५७ रां इंदवटी ता. लांजा) या आणखी...

बागेतच लिलाव, मिळाला पंचवीस हजारांचा भाव

रत्नागिरी:- प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पावस (ता. रत्नागिरी) येथील बागेतून मुहूर्ताची पहिली पेटी विक्रीला काढण्यात आली. अमृता मँगोजने बागेतच घेतलेल्या लिलावात मुहूर्ताची सहा डझनची...

मुलाच्या निधनानंतर लगोलग आईच्याही मृत्यूने वरवडे परिसर हळहळला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथे 9 वर्षीय मुलाच्या निधनानंतर आईचेही 2 दिवसातच प्राण सोडले. आधी मुलगा आणि नंतर आईच्या झालेल्या निधनाने वरवडे येथील पालशेतकर...

कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; 24 तासात केवळ 29 पॉझिटिव्ह तर 115 कोरोनामुक्त 

रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1606 तापसण्यांमध्ये केवळ 29 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 115 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एका...

नोकरीचे आमिष दाखवत साळवी स्टॉप येथील तरुणाची 2 लाख 84 हजारांची फसवणूक

रत्नागिरी:-इंडिगो एअर लाईन्स कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून रत्नागिरी नजीकच्या नाचणे येथील तरुणाला 2 लाख 84 हजार 877 रुपयांना लुटल्याची घटना 16 डिसेंबर ते...