पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्टला प्रशासनाचे अभय का? – किरीट सोमय्या
रत्नागिरी:-पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील बेकायदेशीर साई रिसॉर्ट, सी कौंच रिसॉर्ट तोडण्याबाबत केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. ॲड.परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस पूर्ण; शंभर दिवसात 70 कोटींचे नुकसान
रत्नागिरी:- एस.टी.कर्मचार्यांच्या लढ्याची शंभरी पूर्ण झाली आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या संपाला उद्या मंगळवारी 100 दिवस पूर्ण होत असून या 100 दिवसांत...
शिवजयंती उत्सवाबाबत निर्देश ; शिवज्योतीसाठी २०० तर जन्मोत्सव सोहळ्यास ५०० जणांना परवानगी
मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० तर शिवजन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येईल असे आदेश काढण्यात...
जिल्ह्यात 24 तासात अवघे 12 पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 342 तापसण्यांमध्ये केवळ 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 49 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही...
अतिदुर्गम मंडणगडमधील राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करून दाखवला; पोलीस दलावर कौतुकाचा वर्षाव
रत्नागिरी:- जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या मंडणगड तालुक्यात सोयीसुविधांचा अभाव असतानाही पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे समन्वय साधून आंबडवेतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा रत्नागिरी जिल्हा...
हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारीपासून
रत्नागिरी:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा होणार की नाही, याबाबत स्पर्धकांमध्ये धाकधूक होती. १५ जानेवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा...
ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला दणका; ठेवीदाराचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश
देवरुख:- देवरुख येथील प्रणय वणकुंद्रे यांनी व्यवसाय वृद्धी करिता पाच लाख रुपयांची मुदत ठेव देवरुख येथील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था देवरूख मध्ये ठेवली होती....
विकासकामे करताना शहरातील खालच्या भागाबाबत दुजाभाव
तुलनेने खालच्या भागात कमी कामे; पाण्याची मोठी समस्या
रत्नागिरी:- विकासाबाबत शहराचे दोन भाग पाडल्याची मोठी खंत शहरातील खालच्या भागातील नागरिकांमध्ये आहे. वरच्या प्रभागामध्ये ज्या गतीने विकासकामे...
परवाना ट्रॉलिंगचा तर जाळे पर्ससीनचे; रत्नागिरीतील नौकेवर सिंधुदुर्गात कारवाई
रत्नागिरी:- परवाना ट्रॉलिंगचा आणि जाळे पर्ससीनचे अशा पध्दतीने मच्छिमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील मुसा अब्दुला या नौकेला विजयदूर्ग बंदरासमोरील आठ वावांमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी सकाळी...
नवजात अर्भकाच्या हत्या प्रकरणात खेडमधील चौघांना बेडया
रत्नागिरी:- नवजात अर्भकाच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खेड येथून चौघांना ताब्यात घेतले आहे. नवजात अर्भकाचा गळा...












