डंपर अंगावरुन गेल्याने चिपळूण येथे विद्यार्थिनीचा मृत्यू
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरुन दळवटणे येथे महाविद्यालयातील फी चे पैसे आणण्यासाठी दुचाकीवरुन जाताना डंपरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून दोन्ही विद्यार्थिनी खाली कोसळल्या आणि मागे बसलेल्या श्रुती...
..अन् कातळशिल्पांनी घेतला मोकळा श्वास!
लांजा तालुक्यातील कोट गावातील कातळशिल्प उजेडात; निसर्गयात्री संस्था, ग्रामस्थांची मेहनत
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील कोट गावातील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आली आहेत. यासाठी ग्रामस्थांबरोबरच...
गोळप येथे घरकाम करणार्या महिलेकडून चोरी; मंगळसूत्रासह 51 हजारांचा माल लंपास
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा येथे घरकाम करणार्या महिलेने 51 हजार रुपयांची चोरी केल्याची फिर्याद पूर्णगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीतर्फे जि. प. समोर आंदोलन
रत्नागिरी:- कोरोना कालावधीत लसीकरणाचे काम सक्तीने करायला लावले असून प्रोत्साहन भत्त्यासह प्रलंबित मागण्यांचा राज्य व केंद्र शासनाने तत्काळ विचार करावा यासाठी राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी...
जिल्ह्यात 24 तासात अवघे 19 पॉझिटिव्ह तर एका मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 911 तापसण्यांमध्ये केवळ 19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 28 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एका...
अभ्युदयनगर येथे घराची तोडफोड करत महिलेला चौघांकडून मारहाण
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर येथे महिलेच्या घराच्या काचा फोडून घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी 9.30 वा. च्या...
चिपळूण येथे दुचाकी अपघातात एकजण ठार; एक गंभीर
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील वहाळ येथून मुर्तवडे या ठिकाणी जाणार्या एका दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीवरील एकजण ठार झाल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी स. 11 वा. च्या...
बहिणीला भेटून परतणाऱ्या भावाला वाटेतच मृत्यूने गाठले
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे बहिणीला भेटून दुचाकीवरुन परतणार्या भावाला भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडला. हा अपघात 14 फेब्रुवारी रोजी...
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची 1 हजार 88 पदे रिक्त
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण 7363 मंजूर पदापैकी 1088 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या...
गणेशगुळेत बॉण्ड पेपरवर खोटा अंगठा घेत जमीन लाटली; तत्कालीन सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह अन्य...
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तत्कालीन सरपंच, पोलीस पाटील व अन्य 4 जणांनी मिळून एकाची जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. जमीन मालकाचा...












