हापूसच्या थेट विक्रीकरीता बागायतदारांची नोंदणी
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. कोरोनामुळे मागील...
जिल्ह्यात आजपासून शिमगोत्सवाची धूम
रत्नागिरी:-कोकणात सोमवारपासून शिमगोत्सवाला सुरू वात होणार आहे. पारंपारिक पध्दतीने होळीचे पूजन करून या उत्सवाची सुरूवात होणार आहे. सर्व सामान्यांचा आवडता सण म्हणून या सणाकडे पाहिले...
पानवल येथे दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरुन पानवलजवळ एका दुचाकीस्वारावर अचानक बिबट्याने झडप घातली. मात्र सुदैवाने तो दुचाकीस्वर बालंबाल बचावला. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास...
गणपतीपुळे समुद्रात 4 जण बुडाले
चौघांनाही वाचवण्यात मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांना यश
गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात चार जण बुडाले. समुद्रकिनाऱ्यावरील मोरया...
जिल्ह्यात केवळ 11 ॲक्टिव्ह रुग्ण; नव्याने एक पॉझिटिव्ह
रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 526 तपासण्यांमध्ये केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. तर तब्बल 2 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची...
जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे 14 मार्चला भूमिपूजन
रत्नागिरी:-जिल्हापरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भुमिपुजन 14 मार्चला होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांसह पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांसह अनेक मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत...
जलयुक्त शिवार योजनेचा मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात समावेश
रत्नागिरी:- उन्हाळ्यात भेडसावणार्या पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार योजना वादग्रस्त ठरली असताना गुंडाळलेल्या...
रत्नागिरीत १० मार्चपासून संगीत नाट्य स्पर्धेची मेजवानी
गोव्यासह राज्यभरातून १६ नाटके होणार सादर
रत्नागिरी:-राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीनंतर आता ६० वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य...
सीआरझेडच्या नव्या नियमांमुळे धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला चालना
रत्नागिरी:- मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागात तयार करण्यात येत असलेल्या धूपप्रतिबंधक बंधार्यांची कामे रखडली होती. मात्र आता सीआरझेड मधील नियमात बदल करण्याच्या अनुकुलतेने...
ई-पीक नोंदणीसाठी शासनाकडून तिसर्यांदा मुदतवाढ
रत्नागिरी:- ई-पीक नोंदणीसाठी शासनाकडून तिसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी आता 15 मार्चपर्यंत मोबाईल अॅपद्वारे स्वतःच पीक नोंदणी करू शकतात.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या साहाय्याने...












