अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
रत्नागिरी:-राज्याच्या अंदाजपत्रकात अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, पेंशन व मोबाईलसाठी आर्थिक तरतुद करावी या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे आज जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले....
रत्नागिरीत 17 मार्चपासून श्री देव भैरी बुवाचा शिमगोत्सव
रत्नागिरी:- गुरुवार दि. 17 रोजी रात्री 10 वा. श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी...
बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीकडून धमक्या; पिडित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी:- लैंगिक अत्याचार करणार्यावर गुन्हा दाखल होऊनदेखील संशयित बिनबोभाट गावात फिरून बदनामी करतोय तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू झाल्याने पीडित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा...
परटवणे येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहाजणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील परटवणे परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत घटनास्थळावरून पोलिसांनी ७ हजार ४३० रुपयांचा ऐवज...
चिपळूणमध्ये ‘स्पेशल 26’ टाईप चोरी; इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगत सोने व्यापाऱ्याला लुटले
तीन अपहरणकर्त्यांना पुणे पोलिसांकडून बेडया
चिपळूण:- बाजारपेठेतील ओतारी गल्लीतील एका परप्रांतीय सोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱ्यास आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत तीन तोतया अधिकाऱ्यांनी...
भैरीबुवा पावला! जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही
रत्नागिरी:-होळीच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांना भैरी बुवा पावला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या आवाक्यात होतीच मात्र, सोमवारी जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला. नव्याने आलेल्या अहवालानुसार...
हापूसच्या एक हजार पेट्या परदेशात रवाना; युद्धामुळे वाहतुकीच्या दरात वाढ
रत्नागिरी:- प्रमुख बाजारपेठांमध्ये आंब्याची आवाक कमी असली तरीही मार्च महिन्याच्या आरंभीला रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील हापूसच्या एक हजाराहून अधिक पेट्या वाशी बाजार समितीमधून दुबई, कुवेत, म्हस्कतकडे...
धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे; सर्वपक्षीय मेळाव्यात निर्धार
राजापूर:- तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रविवारी राजापूरात आयोजित करण्यात आलेल्या समर्थन मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. धोपेश्वर रिफायनरी...
स्वामी रामदेव महाराज ९ मार्चला रत्नागिरीत
महिला पतंजली योग समितीतर्फे आयोजन;ना. सामंत यांचे बहुमोल सहकार्य
रत्नागिरी:- कोरोनापश्चात मानसिक व शारीरिक बळ देण्याकरिता योग सर्वात महत्त्वाचा आहे. त्याकरिता योगाचा प्रसार होण्याकरिता...
किनारी भागात मासळीचा तुटवडा; मच्छीमार हैराण
रत्नागिरी:- पारंपरिक मच्छीमार नौकांना 30 वाव अंतरातील समुद्रात जाऊनही मासळी मिळेनाही झाली आहे. इतर वेळेला या मच्छीमार नौका 15 ते 20 वाव समुद्रात मासेमारी...












