जिद्दीची कमाल! ठिसुळ मातीमधून ‘भिमाची काठी’ सुळका सर

रत्नागिरी:- उन्हामुळे भुसभुशीत झालेल्या मातीवरुन तीनवेळा मुख्य पर्वतारोही (क्लायंबर) खाली घसरला. पण जिद्द आणि सुरक्षेची अत्याधुनिक साधनांमुळे ज्या वेगाने तो खाली आला, तेवढ्याच जिद्दीने...

दापोली हर्णे येथे 1 लाख 92 हजारांचा गुटखा जप्त 

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णै येथे एक लाख 92 हजार रूपयाचा गुटखा दापोली येथील रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभाग पोलीसांनी जप्त केला. याधीही अशी कारवाई करण्यात...

शासकीय कार्यालयांनी मालमत्ता करापोटी थकवले 66 लाख; जिल्हा रुग्णालय सर्वात टॉपवर 

रत्नागिरी:- घरपट्टी वसुलीचे 14 कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी नगर परिषदेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासकीय कार्यालयांची थकबाकी वसुलीतील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. 66...

2045 पर्यंत भारत महाशक्तीशाली देश बनेल: बाबा रामदेव 

रत्नागिरी:-भारत येत्या २०४५ पर्यंत सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने महाशक्तीशाली होईल. युक्रेनसारखे अन्य कोणताही देश भारताला नमवू किंवा दाबू शकत नाही. त्याचा...

जादूटोणाव्दारे उपचार करण्याच्या नावाखाली दाम्पत्याची लाखोंची फसवणूक

रत्नागिरी:-जादूटोणाव्दारे दुखापत बरी करतो अशी बतावणी करत सांगलीतील वृध्द दाम्प्त्याची लाखोंची फसवणूक करणार्‍या भोंदुला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.रविवारी  त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला...

राजापूर येथील बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?

राजापूर:- शहरातील चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रानतळे येथील सड्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मृत...

जिल्ह्यात केवळ 11 ॲक्टिव्ह रुग्ण; नव्याने 2 पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 622 तपासण्यांमध्ये केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 11...

शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला! ग्रामदेवतांच्या पालख्यांना रुपं लावायला सुरुवात

जिल्ह्यात 1163 सार्वजनिक तर 2876 खाजगी होळ्या रत्नागिरी:- फाक पंचमीला जिल्ह्यात 1163 सार्वजनिक तर 2876 खाजगी होळ्या उभ्या झाल्या असून गावागावात ग्रामदेवतांच्या पालख्यांना रुपं लावायला...

दापोली कोकण कृषी विद्यापिठासमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

दापोली:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परिक्षेच्या‌ अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या...

रिपोर्ट घसरला; मासळीच्या दरात काही प्रमाणात वाढ

रत्नागिरी:- मासेमारीसाठी समुद्रात नौका जात असल्या तरी त्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. यामुळे माशांच्या दरही कडाडले आहेत. बांगडा 200 रुपये, सुरमई 400 ते...