जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यासाठी डिसेंबर पंधरवड्याची डेडलाईन
रत्नागिरी:- पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून भविष्यात निर्माण होणार्या पाणी टंचाईचे आराखडे तयार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मंडणगड, खेड, दापोली...
पालकांवर संमतीपत्रासाठी सक्ती नको : जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- शाळा सुरु करत असताना पालकांवर संमतीपत्रासाठी सक्ती करु नका. जिथे ऑनलाईन शाळा शिकवणे शक्य आहे, तिथे त्याचा उपयोग करावा. ग्रामीण भागात रेंज नाही,...
रत्नागिरीत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून 11 तोळे सोने लंपास
रत्नागिरी:- शहरातील नाचणेनजिकच्या छत्रपती नगर येथे राहणारे निवृत्त पोलीस कर्मचारी श्रीधर राजाराम सावंत यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ११ तोळे सोन्यासह रोकड असा...
रत्नागिरीतील हायटेक बसस्थानकाचे काम कासवगतीने
मुदत संपण्यास 2 महिन्यांचाच कालावधी; केवळ 15 टक्के काम मार्गी
रत्नागिरी:- हायटेक बसस्थानके करण्याच्या राज्य सरकारचे पहिल्या टप्प्यातील प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. रत्नागिरी शहर व...
चोवीस तासात तब्बल 23 जणांना कोरोनाची लागण
रत्नागिरी:- मागील चोवीस तासात तब्बल 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 595 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान...
हातखंबा अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रविवारी दुपारी हातखंबा बाजारपेठेत बेदरकारपणे ट्रक चालवून पुढील चार वाहनांना धडक देत अपघात केला. यात एकाच्या मृत्यूस तसेच 6 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी...
शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने फेरविचार करावा: ना. सामंत
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही भविष्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा विचार करुन शाळा सुरु करण्यासाठी पुनर्विचार करावा...
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे यंत्रणाच तोकडी
रत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाला चाप बसवताना राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुरती दमछाक होत आहे. कारवाईसाठी या यंत्रणेकडे मनुष्यबळच अपुरे आहे. यामुळे कारवाई करताना...
रत्नागिरी शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला जोर
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील फुटपाथ आणि पादचारी मार्गावर अतिक्रमण करून बसणाऱ्या विक्रेत्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रनपच्या अतिक्रमण हटाव पथकाने अशा पाच...
नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत बदल: ना. सामंत
कापडगाव, दांडेआडोम ऐवजी जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, महिला रुग्णालय एकत्र जोडून उभारणार
रत्नागिरी:- रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय कापडगाव, दांडेआडोम ऐवजी जिल्हा शासकीय रुग्णालय, मनोरुग्णालय आणि महिला रुग्णालय एकत्र...