रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. नव्याने 12 जण कोरोना बाधित आढळले असून एकूण रुग्ण संख्या 195 वर पोचली आहे. नव्याने सापडलेले रुग्ण रत्नागिरीतील 6, कळंबणीतील 3 आणि राजापूर येथील 3 आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 195 असली तरी उपचाराखाली केवळ 114 रुग्ण आहेत