कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद

95

वॉइस ऑफ रत्नागिरी
Home/ताज्या बातम्या
ताज्या बातम्यारत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद
Photo of Muzammil Kazi Muzammil Kazi Send an email 23 hours ago0 97 Less than a minute

रत्नागिरी:- आजपासून केवळ जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद केली जाणार

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची माहिती

येत्या काही दिवसात जिल्ह्यातील एसटी सेवा टप्याटप्याने बंद करणार

जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंद, बंदीचे उल्लघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार

परदेशातून आलेल्या व्यक्तींनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यास संपुर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल करणार- जिल्हाधिकारी

पाॅझिटिव्ह आढळलेल्या गुहागरमधील शुंगारतळी इथली तीन किलोमिटरा परिसर आययोलेट

तर पुढील दोन किलोमिटरचा परिसर सुद्धा बफरझोन म्हणून जाहिर

या परिसरात अन्य कोणालाही फिरता येणार नाही- जिल्हाधिकारी

गावातील पालखीच्या ग्रामप्रदक्षणेवर बंदी

उल्लघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार – जिल्हाधिकारी