कोकणात शिमगोत्वाला सुरुवात

59

08 मार्च पासून शिमगोत्सवातील फिरते खेळे वाड़ीवाडीतुन जोगवा मागण्यासाठी बाहेर पडणार असून सर्व गावामधे हे खेळे होणार आहेत. 11 मार्च पासून पालखीचा दर्शन सोहळा सुरु होणार असल्याची माहीती गावकर शांताराम मांजरेकर यांनी पत्रकारांना दिली. कोणताही मानापानाचा वाद न होता शिमगोत्सव साजरा करण्याची परंपरा याही वर्षी वाटद गावाने कायम राखली.