शिवसेनेची रत्नागिरी शहर नवीन कार्यकारणी जाहीर

रत्नागिरी:- शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उपनेते, उद्योग मंत्री उदय सामंत आणि किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज रत्नागिरी शहर नवीन शिवसेना कार्यकारणी आणि पदे जाहीर करण्यात आली आहेत.

आज निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नामदार श्री.सामंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवीन कार्यकारणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे व पद खालीलप्रमाणे आहे : शहरप्रमुख- बिपीन बंदरकर, शहर संघटक- सौरभ मलूष्टे, नुरा पटेल,

उपशहर प्रमुख –
विकास पाटील, विजय खेडेकर, किरण सावंत,भाऊ देसाई, मुसा काझी,

विभाग प्रमुख- 2.गौतम बाष्टे, 3.रुपेश पेडणेकर, 4.इलियास कोपेकर 5.दीपक पवार,6.मनोज साळवी,7.संजय उर्फ बारक्या हळदणकर, 8.अभिजित गोडबोले,9.संजय नाईक,10.नितीन लिमये,11.बाळू गांगण,13.इम्रान मुकादम 14.बाबू तळेकर 15.राहुल रसाळ 16.ताहीर मुल्ला

शहर महिला संघटक, रत्नागिरी – स्मितल पावसकर

जिल्हा युवा अधिकारी रत्नागिरी ( दक्षिण ) – केतन शेट्ये

तालुका युवा अधिकारी रत्नागिरी – तुषार साळवी

युवा सेना रत्नागिरी शहर युवा अधिकारी – अभिजीत दुडे

रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत आज ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्ष म्हणजे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करीत कार्यरत असणारा पक्ष असून सर्व पदाधिकारी याचनुसार कार्यरत राहतील, असा विश्वास मंत्री श्री. सामंत यांनी ही कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला.