रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. शहरात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होताना दिसून येत आहे.
सोमवारी रात्री नव्याने काही अहवाल प्राप्त झाले आहेत. यात रत्नागिरी शहराच्या माजी नागराध्यक्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय पोलीस मुख्यालयात देखील नव्याने रुग्ण सापडून आले आहेत.