रत्नागिरी तरवळ ग्रामपंचायतीवर गाव पॅनलचा सरपंच विराजमान

रत्नागिरी:- रविवारी पार पडलेल्या तरवळ ग्रामपंचायत निवडणूकीचा अपेक्षित निकाल लागला. तरवळ ग्रामस्थांनी गाव पॅनलची मोट बांधून सरपंचदासाठी रमेश मालप यांना उमेदवारी दिली होती. आज झालेल्या मतमोजणीत रमेश मालप ९१८ मते घेऊन निवडून आले आहेत.