मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर 

रत्नागिरी:- राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला प्रारंभ झालेला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील काही महिन्यांपासून विविध बैठका, गाठीभेटी घेत वातावरण निर्मिती करत आहेत. आता पुन्हा एकदा राज ठाकरे कोकण दौर्‍यावर आलेले आहेत. रत्नागिरीत रिफायनरी विरोधक, समर्थक राज ठाकरे यांची राजापूर येथे घेणार भेट घेणार आहेत. तर रत्नागिरी जिल्हा दौर्‍यात त्यांच्या उपस्थितीत सभा व विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

3 डिसेंबर रोजी राज ठाकरे यांचे राजापूरमध्ये आगमन होणार असून त्यानंतर रत्नागिरी दौर्‍यात विविध ठिकाणी मनसेचे कार्यकम होणार आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांच्या भेटीनंतर राज यांची भूमिका काय राहणार याकडे सर्व राजकीय वर्तूळाचे लक्ष वेधले आहे. गेल्या 2 वर्षापासून कोविडमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यात राज्यातील सत्तांतरामुळे येत्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाचं अस्तित्व पणाला लागलं आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील काही महिन्यांपासून विविध बैठका, गाठीभेटी घेत वातावरण निर्मिती करत आहेत. विदर्भ दौर्‍यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौर्‍यात खंड पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे कोकण दौर्‍यावर जाणार आहेत.

कोल्हापूरला महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन पुढील कोकणच्या दौर्‍यावर दाखल झालेले आहेत. सिंधुदूर्ग येथून रत्नागिरीकडे दौऱयाला राजापूरपासून प्रारंभ होणार आहे. 3 डिसेंबर रोजी राजापूर येथे मनसेच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यानंतर 11 वाजता राजापूर विधानसभा पदाधिकारी बैठकीत 200 महिलांचा पक्ष प्रवेशाचा कार्यकम छ.शिवाजी महाराज नाटयगृह प्रांत कार्यालयाच्या पाठीमागे राजापूर येथे होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी रिफायनरी समर्थक व विरोधक यांच्याबरोबर चर्चा होणार आहे. दु. 4 वाजता पदाधिकारी बैठक लांजा अजिंक्य हॉल येथे होणार आहे. त्याचवेळी लांजा तालुका कार्यालयाला भेट देणार आहेत. सायं. 6 वा. रत्नागिरीकडे रवाना होताना हातखंबा तिठा येथे भव्य स्वागत व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होऊन, त्याठिकाणहून रत्नागिरी विश्रामगृहापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी रत्नागिरी येथे राज ठाकरे यांचा मुक्काम होणार आहे.

रविवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. राज ठाकरे हे रत्नागिरी विशेष कारागृह येथील स्वा. सावरकर कारावासात होते, त्या कोठडीला भेट देणार आहेत. स. 10 वा. रत्नागिरी विधानसभा कार्यालयाचे उद्घाट मारूतीमंदिर नावकार प्लाझा येथे होणार आहे. 11 वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे मान्यवरांच्या भेटीगाठी व पदाधिकारी बैठक. दु. 4 वा., ते देवरूख येथे पदादाकारी व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम द्रौपदी हॉटेल सावरकर चेक याठिकाणी होणार आहे. त्याठिकाणहूनही रॅलीने नवीन पक्ष कार्यालयाकडे जातील. त्यानंतर पक्ष कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यक शिवाजी चौक, देवरूख येथे होईल. सायं. 6 वा. आठले सप्रे महाविद्यालयाच्या नवीन बांधण्यात आलेल्या व प्रसिध्द अशा आर्ट गॅलरीला भेट देतील. सायं. 7 वा. मध्य रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष यांच्या कडवई संगमेश्वर येथील घरी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुहागर येथे 4 डिसेंबर रोजी मुक्काम असणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. गुहागर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व तालूक्यातील पदाधिकारी बैठकीचे मनसे कार्यालय शृंगारतळी बाजारपेठ जानवळे फाट्यासमोर आयोजन. मान्यवरांच्या भेटीगाठी, सकाळी 11 वा. रामपूर येथील कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यकम चिपळूण गुहागर रोडवरील अम्रोली पेट्रोलपंपाजवळ होणार आहे. त्यानंतर रामपुर येथून बाईक रॅलीचे चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दु. 12 वा. चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱयांची बैठकीचे तेथील विश्रामगृह येथे आयोजन. व अतिवृष्टी व पुरनिधी मदत न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांची भेट. सायं. 4 वा.खेड भरणेनाका येथे भव्य स्वागत व रॅलीने द.ग.तटकरे हॉलकडे पस्थान. सायं. 5 वा. खेड तालुका पदाधिकारी बैठक व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम. दापोली येथे यादिवशी रात्री मुक्कम. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. दापोली स्वातंत्र्यपुर्व ए.जी. हायस्कूल या शाळेला भेट, त्यानंतर दापोली व मंडणगड तालुका पदाधिकारी बैठकीचे आयोजन, दापोली बाजारपेठ रामकृष्ण मंदिरासमोर बैठक झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.  गुहागर येथे 4 डिसेंबर रोजी मुक्काम असणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. गुहागर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व तालूक्यातील पदाधिकारी बैठकीचे मनसे कार्यालय शृंगारतळी बाजारपेठ जानवळे फाट्यासमोर आयोजन. मान्यवरांच्या भेटीगाठी, सकाळी 11 वा. रामपूर येथील कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यकम चिपळूण गुहागर रोडवरील अम्रोली पेट्रोलपंपाजवळ होणार आहे. त्यानंतर रामपुर येथून बाईक रॅलीचे चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दु. 12 वा. चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱयांची बैठकीचे तेथील विश्रामगृह येथे आयोजन. व अतिवृष्टी व पुरनिधी मदत न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांची भेट. सायं. 4 वा.खेड भरणेनाका येथे भव्य स्वागत व रॅलीने द.ग.तटकरे हॉलकडे पस्थान. सायं. 5 वा. खेड तालुका पदाधिकारी बैठक व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम. दापोली येथे यादिवशी रात्री मुक्कम. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. दापोली स्वातंत्र्यपुर्व ए.जी. हायस्कूल या शाळेला भेट, त्यानंतर दापोली व मंडणगड तालुका पदाधिकारी बैठकीचे आयोजन, दापोली बाजारपेठ रामकृष्ण मंदिरासमोर बैठक झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.  गुहागर येथे 4 डिसेंबर रोजी मुक्काम असणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. गुहागर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व तालूक्यातील पदाधिकारी बैठकीचे मनसे कार्यालय शृंगारतळी बाजारपेठ जानवळे फाट्यासमोर आयोजन. मान्यवरांच्या भेटीगाठी, सकाळी 11 वा. रामपूर येथील कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यकम चिपळूण गुहागर रोडवरील अम्रोली पेट्रोलपंपाजवळ होणार आहे. त्यानंतर रामपुर येथून बाईक रॅलीचे चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दु. 12 वा. चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱयांची बैठकीचे तेथील विश्रामगृह येथे आयोजन. व अतिवृष्टी व पुरनिधी मदत न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांची भेट. सायं. 4 वा.खेड भरणेनाका येथे भव्य स्वागत व रॅलीने द.ग.तटकरे हॉलकडे पस्थान. सायं. 5 वा. खेड तालुका पदाधिकारी बैठक व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम. दापोली येथे यादिवशी रात्री मुक्कम. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. दापोली स्वातंत्र्यपुर्व ए.जी. हायस्कूल या शाळेला भेट, त्यानंतर दापोली व मंडणगड तालुका पदाधिकारी बैठकीचे आयोजन, दापोली बाजारपेठ रामकृष्ण मंदिरासमोर बैठक झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.  गुहागर येथे 4 डिसेंबर रोजी मुक्काम असणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. गुहागर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व तालूक्यातील पदाधिकारी बैठकीचे मनसे कार्यालय शृंगारतळी बाजारपेठ जानवळे फाट्यासमोर आयोजन. मान्यवरांच्या भेटीगाठी, सकाळी 11 वा. रामपूर येथील कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यकम चिपळूण गुहागर रोडवरील अम्रोली पेट्रोलपंपाजवळ होणार आहे. त्यानंतर रामपुर येथून बाईक रॅलीचे चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दु. 12 वा. चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱयांची बैठकीचे तेथील विश्रामगृह येथे आयोजन. व अतिवृष्टी व पुरनिधी मदत न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांची भेट. सायं. 4 वा.खेड भरणेनाका येथे भव्य स्वागत व रॅलीने द.ग.तटकरे हॉलकडे पस्थान. सायं. 5 वा. खेड तालुका पदाधिकारी बैठक व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम. दापोली येथे यादिवशी रात्री मुक्कम. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. दापोली स्वातंत्र्यपुर्व ए.जी. हायस्कूल या शाळेला भेट, त्यानंतर दापोली व मंडणगड तालुका पदाधिकारी बैठकीचे आयोजन, दापोली बाजारपेठ रामकृष्ण मंदिरासमोर बैठक झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.  गुहागर येथे 4 डिसेंबर रोजी मुक्काम असणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. गुहागर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व तालूक्यातील पदाधिकारी बैठकीचे मनसे कार्यालय शृंगारतळी बाजारपेठ जानवळे फाट्यासमोर आयोजन. मान्यवरांच्या भेटीगाठी, सकाळी 11 वा. रामपूर येथील कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यकम चिपळूण गुहागर रोडवरील अम्रोली पेट्रोलपंपाजवळ होणार आहे. त्यानंतर रामपुर येथून बाईक रॅलीचे चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दु. 12 वा. चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱयांची बैठकीचे तेथील विश्रामगृह येथे आयोजन. व अतिवृष्टी व पुरनिधी मदत न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांची भेट. सायं. 4 वा.खेड भरणेनाका येथे भव्य स्वागत व रॅलीने द.ग.तटकरे हॉलकडे पस्थान. सायं. 5 वा. खेड तालुका पदाधिकारी बैठक व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम. दापोली येथे यादिवशी रात्री मुक्कम. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. दापोली स्वातंत्र्यपुर्व ए.जी. हायस्कूल या शाळेला भेट, त्यानंतर दापोली व मंडणगड तालुका पदाधिकारी बैठकीचे आयोजन, दापोली बाजारपेठ रामकृष्ण मंदिरासमोर बैठक झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.  गुहागर येथे 4 डिसेंबर रोजी मुक्काम असणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. गुहागर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व तालूक्यातील पदाधिकारी बैठकीचे मनसे कार्यालय शृंगारतळी बाजारपेठ जानवळे फाट्यासमोर आयोजन. मान्यवरांच्या भेटीगाठी, सकाळी 11 वा. रामपूर येथील कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यकम चिपळूण गुहागर रोडवरील अम्रोली पेट्रोलपंपाजवळ होणार आहे. त्यानंतर रामपुर येथून बाईक रॅलीचे चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दु. 12 वा. चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱयांची बैठकीचे तेथील विश्रामगृह येथे आयोजन. व अतिवृष्टी व पुरनिधी मदत न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांची भेट. सायं. 4 वा.खेड भरणेनाका येथे भव्य स्वागत व रॅलीने द.ग.तटकरे हॉलकडे पस्थान. सायं. 5 वा. खेड तालुका पदाधिकारी बैठक व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम. दापोली येथे यादिवशी रात्री मुक्कम. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. दापोली स्वातंत्र्यपुर्व ए.जी. हायस्कूल या शाळेला भेट, त्यानंतर दापोली व मंडणगड तालुका पदाधिकारी बैठकीचे आयोजन, दापोली बाजारपेठ रामकृष्ण मंदिरासमोर बैठक झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.  गुहागर येथे 4 डिसेंबर रोजी मुक्काम असणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. गुहागर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व तालूक्यातील पदाधिकारी बैठकीचे मनसे कार्यालय शृंगारतळी बाजारपेठ जानवळे फाट्यासमोर आयोजन. मान्यवरांच्या भेटीगाठी, सकाळी 11 वा. रामपूर येथील कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यकम चिपळूण गुहागर रोडवरील अम्रोली पेट्रोलपंपाजवळ होणार आहे. त्यानंतर रामपुर येथून बाईक रॅलीचे चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दु. 12 वा. चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱयांची बैठकीचे तेथील विश्रामगृह येथे आयोजन. व अतिवृष्टी व पुरनिधी मदत न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांची भेट. सायं. 4 वा.खेड भरणेनाका येथे भव्य स्वागत व रॅलीने द.ग.तटकरे हॉलकडे पस्थान. सायं. 5 वा. खेड तालुका पदाधिकारी बैठक व मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यकम. दापोली येथे यादिवशी रात्री मुक्कम. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. दापोली स्वातंत्र्यपुर्व ए.जी. हायस्कूल या शाळेला भेट, त्यानंतर दापोली व मंडणगड तालुका पदाधिकारी बैठकीचे आयोजन, दापोली बाजारपेठ रामकृष्ण मंदिरासमोर बैठक झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.