रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमार्पत यावर्षी देखील जि.प.पाथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अतरांतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे सफर घडविण्यात येणार आहे. त्यासाठी यावेळेस जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेत एकूण 55 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
नासा व इस्त्रो या अभ्यास दौऱयासाठी जिल्हा परिषद शाळास्तरावर 251 केंद्रांवर 20 हजार 511 विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा नुकतीच घेण्यात आली होती. त्यातून एकूण 55 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यातील 20 मुले नासा साठी निवडली गेली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीपमाणे यावर्षी देखील नासा व इस्त्रो या विज्ञान संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांना भेटी घडविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. नासा व इस्त्रो भेटीसाठी जि.प.पशासनस्तरावर केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेण्यात आली. त्यातून नासा-इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
अंतिम निवड झालेले विद्यार्थी तालुकानिहाय
‡नासा व इस्त्रो भेटीसाठी निवडलेले विद्यार्थीः
मंडणगड-ओम शैलेश कोबनाक (केंद्र शाळा देव्हारे), आक्षा संदिप आग्रे (केंद्रशाळा चिंचघर), दापोली-मानिनी मंगेश आग्रे (जि.प.शाळा मळे), शुभम जयंत जोशी (जि.प.शाळा कोळथरे), खेड- सार्थक पकाश महाडिक (जि.प.शाळा धामणदेवी बेलवडी), किर्ती केशव मुंढे (जि.प.शाळा असगणी नं.2), चिपळूण- दक्ष दिनेश गिजये (जि.प.शाळा पाग मुलांची), इच्छा सिताराम कदम (जि.प.शाळा अनारी), गुहागर- विराज विष्णू नाचरे (जि.प.शाळा पाभरे), पूर्वा उमेश जाधव (जि.प.शाळा पिंपर नं.1), संगमेश्वर- पसाद सतीश धामसेकर (केंद्रशाळा डिंगणी, गुरववाडी), स्वराज दिलीप पाक्तेकर (जि.प.शाळा डिंगणी, खाडेवाडी), सिध्दी भिमराव पाटील (छ.शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं.4), रत्नागिरी- ऋषभ गौतम गायसमुद्रे (कुवारबाव महालक्ष्मीनगर शाळा क.2), श्रेया संदीप आग्रे (जि.प.शाळा कोळीसरे नं.1), लांजा- पणव लक्ष्मण कोलगे (पाथमिक शाळा जावडे क.1), सुमेध सचिन जाधव (आदर्श शाळा शिरवली), राजापूर-जस्लिन फैय्याज हाजू (जि.प.शाळा खरवते नं.1), शर्वरी सुघोष काळे (पाथमिक शाळा गुजराळी), शमिका संतोष शेवडे (पाथमिक शाळा कोतापूर नं.1).
इस्त्रो भेटीसाठी अंतिम निवडलेले विद्यार्थीः
मंडणगड-ओम कोबनाक (केंद्र शाळा देव्हारे), आक्षा आग्रे (केंद्रशाळा चिंचघर), गार्गी सुळ (पाथमिक शाळा भिंगळोली), पौर्णिमा खैर ( पाथमिक शाळा कुडूक खुर्द नं.1), श्रेयश पवार (पाथमिक शाळा कुडूक खुर्द नं.1),
दापोली-मानिनी आग्रे (जि.प.शाळा मळे), अंशुल पाटील (पाथमिक शाळा कुडावले नं.1), मंथन आग्रे (जि.प.शाळा मळे), आरोही मुलूख (चंद्रनगर शाळा)s, जान्हवी तांबुटकर (जि.प.शाळा विरसई), शुभम जोशी (जि.प.शाळा कोळथरे),
खेड- सार्थक महाडिक (जि.प.शाळा धामणदेवी बेलवडी), किर्ती मुंढे (जि.प.शाळा असगणी नं.2), पणव पवार (जि.प.शाळा लोटेमाळ), सोहम थोरवडे (जि.प.शाळा धामणदेवी बेलवडी), ओंकार गोवळकर (धामणदेवी बेलवडी), समर्थ बडे (शाळा ऐनवरे), सिध्दी चिनकटे (शाळा तळघर मराठी), आर्यन बाईत (असगणी नं.2),
चिपळूण- दक्ष गिजये (जि.प.शाळा पाग मुलांची), इच्छा कदम (जि.प.शाळा अनारी), पज्वल पवार (शाळा बिवली), वैदेही गजमल (शाळा गाणे), चिन्मय दळवी (शाळा अनारी), श्रावणी डिंगणकर (शाळा पालवण), आर्यन घाणेकर (मुर्तवडे शाळा), सानिका घाणेकर (कोंडमळा नं.1 शाळा).
गुहागर- विराज नाचरे (जि.प.शाळा पाभरे), पूर्वा जाधव (जि.प.शाळा पिंपर नं.1), सोहम बावधनकर (जीवन शिक्षण शाळा गुहागर नं.1), आयुष गुरव (शीर नं.1 शाळा), अनुश्री गिजे (कौढर काळसूर).
संगमेश्वर- पसाद धामसेकर (केंद्रशाळा डिंगणी, गुरववाडी), अर्णव शिंदे (पाटगाव शाळा), मंथन पाटील (आदर्श केंद्रशाळा दाभोळे नं.2), स्वराज पाक्तेकर (जि.प.शाळा डिंगणी, खाडेवाडी), सिध्दी पाटील (छ.शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं.4), सई पवार (छ.शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरख नं.5).
रत्नागिरी- ऋषभ गायसमुद्रे (कुवारबाव महालक्ष्मीनगर शाळा क.2), श्रेया आग्रे (जि.प.शाळा कोळीसरे नं.1), स्वस्तिक कांबळे (पानवल घवाळीवाडी शाळा), वैष्णवी पाटोळे (शाळा रामगडे पाचकुडे), संस्कार गोरे (कुवारबाव महालक्ष्मीनगर क.2), दिपिका घाणेकर (सरस्वती विद्यामंदिर खानु नं.2).
लांजा- पणव कोलगे (पाथमिक शाळा जावडे क.1), सुमेध जाधव (आदर्श शाळा शिरवली), गायत्री पराडकर (शाळा वनगुळे), स्वाती गोवरे (आदर्श शाळा शिरवली), राजवर्धन गंगणे (लांजा नं.5).
राजापूर-जस्लिन हाजू (जि.प.शाळा खरवते नं.1), शर्वरी काळे (पाथमिक शाळा गुजराळी), शमिका संतोष शेवडे (पाथमिक शाळा कोतापूर नं.1). मंथन तांबे (पाथमिक शाळा पाथर्डे), राज सावंत (विश्वनाथ विद्यालय), शालिनी तेरवणकर (शाळा कोंडतिवरे).









