तालुक्यात कोरोनाचे 28 नवे रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे 28 नवे रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात बाधित रुग्ण सापडण्याचा दर स्थिर आहे.
 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये करंजारी संगमेश्वर 1, गोडाऊन स्टॉप 1, नेवरे 1, गोगटे जोगळेकर गर्ल्स हॉस्टेल 1, गयाळवाडी 1, कुवारबाव 2, एसबीआय कॉलनी 1, खडपेवठार 2, टिके गणेशनगर 1, मांडवी 1, पोमेंडी खुर्द 1, जेलरोड 1, नाचणे रोड 1, निवखोल 1, खंडाळा 3, सिविल क्वार्टर्स 1, सिविल 1, गोळप सडा 1, मिरजोळे 1, झाडगाव 1 आणि गुहागरला 2 रुग्ण सापडले आहेत.