रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दित मौजे टेंभ्ये, बौध्दवाडी येथील श्रीमती आशा पवार, वय 55 वर्षे या हातिस स्टॉप येथे पायी चालत जात असताना अडकरवाडी येथील पाण्याच्या पऱ्या मध्ये पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या होत्या.
पऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहात असलेल्या झाडाला अडकलेल्या असून मयत स्थितीत मिळून आलेल्या आहेत. मृतदेह पोलीस व स्थानिक नागरिकांचे मदतीने बाहेर काढण्यात आलेले आहे.