जिल्हा परिषदेच्या अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पी. डी. यादव 

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पी. डी. यादव यांची नियुक्‍ती झाली आहे. त्यांनी हा पदाचा गुरूवारी कार्यभार हाती घेतला आहे.

गेले वर्षभर हे पद रिक्‍त होते. या पदाचा प्रभारी म्हणून ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर यांच्याकडे पदभार होता. पी. डी. यादव हे अहमदनगर येथून बदलीने दाखल झाले आहेत.गेले वर्षभर अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद रिक्‍त होते. सध्या या पदाचा कार्यभार ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र गुरूवारी या पदाची सूत्रे पी. डी. यादव यांनी घेतली आहेत. पी. डी. यादव हे अहमदनगर येथून बदलीने येथे दाखल झाले आहेत.