खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील बालाजी हॉटेलसमोरील प्रकाश काळे यांच्या घरासमोर शनिवारी सायंकाळी लागलेल्या आगीत नळाचे पाईप व नारळ आणि इतर झाडे जळून खाक झाली. आग लागल्यचे वृत्त कळताच नजीकचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहाले.
या बाबत नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रास कळवल्यानंतर फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनालक गजानन जाधव, मदतनीस सुरज शिगवण घटनास्थळी पोहून आग आटोक्यात आणत ग्रामस्थांनीही सुटका नि:श्वास टाकला.









