चिपळुणात १.३८ लाखांची गांजाची झाडे जप्त
पिंपळी खुर्द येथील सॉ मिलच्या आवारात विनापरवाना लागवड; तरुण ताब्यातचिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या 'मिशन फिनिक्स'...
कौटुंबिक वादातून मेहुण्याला फुकणीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात मेहुण्याला लोखंडी फुकणीने डोक्यात सात ते आठ वेळा मारून जखमी केल्याची घटना दाभिळवाडी-गोळप येथे घडली. याप्रकरणी गौरव गिरीश पावसकर...
पुर येथे बैलांची अवैध वाहतूक करणारी पिकअप पलटी
दोघांवर गुन्हा दाखलसंगमेश्वर:- पुर ते देवरुख मार्गावर पुर वेलेवाडी (ता. संगमेश्वर) येथे बैलांची क्रूरपणे वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे....
पूर येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पलटी
चालकासह दोन बैल जखमीसंगमेश्वर:- तालुक्यातील ताम्हाने येथून मलकापूरच्या दिशेने गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप (एमएच १० बीआर ४९६९) पूर येथे पलटी होऊन मंगळवारी...
महिलेच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जामीन
संगमेश्वर आसावे येथील घटनारत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथे ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून...
रत्नागिरीत बांधकामाच्या कामातून ८० लाखांची फसवणूक
मेरिट अॅकॉमोडेशनमधील फिनिशिंग वर्कची बिले थकवली; नाशिकच्या कंपनीच्या मालकासह चौघांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- कोस्टगार्डच्या मेरिट अॅकॉमोडेशन इमारतीतील फिनिशिंग वर्क आणि अन्य बांधकामाची कामे करून घेतल्यानंतर त्याची बिले...
रस्त्याच्या वादातून तिघांवर फावड्याने हल्ला
टेरव तांदळेवाडीतील घटना; एकाविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- येण्याजाण्याच्या मार्गावरून सुरू असलेल्या वादातून एका व्यक्तीने रस्त्याचे काम करणाऱ्या तिघांवर फावड्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची...
बंद घर फोडून ६ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास
आंबडस खोतवाडी येथील घटनाखेड:- तालुक्यातील आंबडस खोतवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप आणि कोयंडा कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश करत तब्बल ६...
स्त्री भ्रुण हत्या प्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हा
दोघांना २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीसंगमेश्वर:- तालुक्यातील साखरपा येथे करवीर तालुक्यातील एका दांपत्याने बेकायदेशीर स्त्री भ्रुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साखरप्यात खासगी...
गणपतीपुळे मंदिरातून घंटा चोरी करणाऱ्याला कोल्हापुरातून अटक
रत्नागिरी:- तालुक्यातील श्री देव गणपतीपुळे देवस्थान मालकीच्या मंदिर प्रदक्षिणा मार्गावरून दोन घंटा चोरी करणाऱ्या जयगड पोलिसांनी हातकणंगले कोल्हापूर येथून अटक केल़ी संतोष मारुती मकदुम...












