बारसूतील रिक्षाचालक तरुणाचे अपहरण
पाचल:- रिक्षाचे भाडे घेऊन घराबाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचे अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व...
आईसोबत शेतात गेलेल्या १२ वर्षीय बालिकेचा चक्कर येऊन मृत्यू
पाचल:- तालुक्यातील ओणी माळीवाडी येथे शेतात आईसोबत गेलेल्या एका १२ वर्षीय शाळकरी बालिकेचा अचानक चक्कर येऊन पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी...
पितांबरी कंपनीत चक्कर येऊन कामगाराचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील ताम्हाणे कडूवाडी येथील एका ३५ वर्षीय कामगाराचा कामावर असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,...
नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
रायपाटण येथील घटनाराजापूर:- तालुक्यातील रायपाटण येथे नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास पत्नीसह नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय प्रौढाचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच...
भरधाव इनोव्हाची रिक्षाला धडक; दोन बालकांसह पाच जण गंभीर जखमी
महामार्गावरील वाटूळ येथील घटनाराजापूर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ येथील तीव्र उतारावर एका अनियंत्रित इनोव्हा कारने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत दोन निष्पाप बालकांसह...
अखेर १५ वर्षीय माहिराचा मृतदेह कांदळवनात आढळला
नाणार इंगळवाडी खाडीतील दुर्घटना: राजापूर तालुक्यावर शोककळाराजापूर:- तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथील विस्तीर्ण खाडीपात्रात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक दुर्घटनेत खोल पाण्यात बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय माहिरा जुनेद...
दारूच्या व्यसनाला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या
राजापूर:- दारूच्या व्यसनाला कंटाळून एका ३४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील शेजवली (वरचीवाडी) येथे...
नाणार खाडीत बेपत्ता माहिराचा शोध सुरू
कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टरची मदतरत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील नाणार इंगलवाडी येथील खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बुशरा जुनेद भाटकर, मोहम्मद जुनेद भाटकर आणि जुवेरिया जुनेद भाटकर...
एटीएस, आयबीकडून पती-पत्नीसह मुलीची कसून चौकशी
राजापूर शहरातील घटनेने जिल्ह्यात खळबळराजापूर:- राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस नवी मुंबई) आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या (आयबी) पथकाने सोमवारी सकाळी राजापूर शहरात अचानक संयुक्त छापा...
नाणार खाडीत बुडालेल्या ३ बालकांवर अंत्यसंस्कार, चौथ्या मुलीचा शोध सुरू
राजापूर:- नाणार इंगळवाडी येथील खाडीपात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या भाटकर कुटुंबातील तीन बालकांचा सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा शोधमोहिमेदरम्यान या...












