मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला; शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले

चिपळूण:- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील स्वागत रिक्षा थांब्यावर मोकाट बैलाने रिक्षाचालकाला शिंगावर उचलून रस्त्यावर जोरात आपटल्याची घटना गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक...

दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाकडून सुटका

मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे बचाव मोहीमचिपळूण:- येथील मौजे मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे विहिरीत पडलेल्या एका दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव...

आबिटगाव येथे प्रौढाचा विषारी औषध प्राशन करून मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील आबिटगाव बौद्धवाडी येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा किटकनाशक प्राशन केल्यामुळे विषबाधा होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी पहाटे...

दुचाकी अपघातात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

चिपळुणातील पिंपळी येथे घडली घटना, ऐन दिवाळीत काळाचा घालाचिपळूण:- तालुक्यातील गजमल पिंपळी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात शासकीय कर्मचारी तसेच माजी...

मालघर येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील मालघर महाडिकवाडी येथे एका ६२ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या मंडपाच्या लोखंडी पाईपला विजेच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

कापसाळ येथे दुचाकी घसरून महिला जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिला जखमी झाल्या. MH.08 AB 4219 या क्रमांकाच्या दुचाकीवरून चिपळूण येथून सावर्डेच्या...

रावळगाव येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील रावळगाव सुर्वेवाडी येथे एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घराच्या पडवीत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अमिषा अरविंद सुर्वे...

कोंडमळा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण:-  तालुक्यातील कोंडमळा निवाचीवाडी येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी ग्रीलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

डंपरची एर्टिगाला धडक; दोघेजण जखमी

चिपळूण पावर हाऊसजवळ अपघातचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पावर हाऊसजवळ गतिरोधक ओलांडत असताना एका भरधाव बारा चाकी डंपरने एर्टिगाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण...

टेरव येथे महावितरणकडून ५९ हजारांचा दंड, वायरमनला नोटीस

मोबाईल टॉवरसाठी खांबावरून वीजचोरी करणाऱ्यावर कारवाईचिपळूण:- तालुक्यातील टेरव येथे ग्रामसभेचा तीव्र विरोध डावलून सुरू असलेल्या मोबाईल टॉवरच्या कामासाठी थेट महावितरणच्या विद्युत खांबावरून आकडा टाकून...