वेरळ घाटात कार उलटली; चालकाचा शोध घेतला असता लॉजवर आढळला सुरक्षित

लांजा:- वेरळ घाटात महामार्गाच्या कडेला कार उलटून पडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अपघातग्रस्त कारमध्ये कोणीही नसल्याने चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात...

लांजा उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ – अल्ट्रोज कारची समोरासमोर धडक; दोघे जखमी

लांजा:- राजापूर येथून बाराव्याचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीकडे परतणाऱ्या टाटा अल्ट्रोज कारला राजस्थानहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारची लांजा येथील उड्डाणपुलावर समोरासमोर जोरदार धडक बसून...

लांज्यात रानडुकरांना वाचवताना दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

लांजा:- रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या रानडुकरांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मागील सीटवर बसलेल्या ५५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रकांत...

अंजणारीच्या भीषण अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे १३ नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातातील जखमींपैकी आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रघुवीर बाळकृष्ण म्हसूरकर...

अंजनारी येथील अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा तालुक्यातील अंजनारी पुलाजवळ भरधाव वेगाने १६ चाकी मालवाहू ट्रक चालवून प्रवासी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याप्रकरणी राजस्थानच्या ट्रक चालकाविरोधात...

लांजा साटवली परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!लांजा:- तालुक्यातील साटवली गावातील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांसह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे...

अपंगत्वाला कंटाळून प्रौढाचा आत्महत्येचा प्रयत्न

लांजा:- अपंगत्वाला कंटाळून एका ५० वर्षीय प्रौढाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी २३ ऑक्टोबर सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान...

अंजनारी पुलावर अपघात; दोन दिवसांत दोन ट्रकचालकांवर गुन्हे

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजाजवळील अंजनारी पुल परिसरात सलग दोन दिवसांत दोन अवजड वाहनांच्या चालकांविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. २१ ऑक्टोबर...

अंजनारी पुलावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात

मच्छी वाहतूक करणारा कंटेनर उलटलालांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलावर अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात घडल्याची घटना समोर...

कुत्र्याला वाचवताना रिक्षा उलटून देवधेच्या उपसरपंचांचा दुर्दैवी मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा नजीक धनावडे फार्मजवळ आज दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात देवधे गावचे विद्यमान उपसरपंच संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा...