जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नावाने बनावट व्हाट्सॲप मेसेज
रत्नागिरी:- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा फोटो वापरून अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सॲपद्वारे पैसे पाठवण्याची मागणी करणारे बनावट संदेश पाठवले जात आहेत. हा संदेश अथवा संबंधित...
हातखंबा येथे ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा टँकर निष्काळजीपणे चालविला; चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा गॅस टँकर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
आंबा घाटात ७ कि.मी.च्या सहापदरी बोगद्याचा केंद्राकडे प्रस्ताव
अडीच हजार कोटींचा भव्य आराखडा!रत्नागिरी:- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या आंबा घाटाला आता थेट बोगद्याचा...
जि.प.च्या 15 व्या वित्त आयोग विकास आराखड्याच्या चौकशीचे आदेश
विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांची तक्रार15 दिवसात अहवाल देण्याचे निर्देशरत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाचा विकास आराखडा मंजूर करताना प्रशासनाने शासन निर्णयाचे उल्लंघन...
कुवारबाव ब्रीजखाली आढळला अनोळखी मृतदेह
रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव ब्रीज येथे मैल दगड नं २०७ ब्रीज नं २ च्या खाली पन्नास ते ६० फुट अंतराव अज्ञात पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत...
चंपक मैदान येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत ११ वर्षीय मुलगी जखमी
बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- येथील चंपक मैदानावरील फन फेअर मधून बाहेर पडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर भरधाव व बेदरकारपणे दुचाकी चालवून पायी जाणाऱ्या ११...
टीआरपी येथे अवजड ‘ग्रेडर’ यंत्राच्या चाकाखाली सापडून वेतोशीतील सायकलस्वार ठार
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या मार्गावर टीआरपी येथील साई हॉस्पिटलसमोर काही वेळापूर्वीच एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड 'ग्रेडर'...
जमिनीच्या वादातून वृद्धाला आत्महत्येस केले प्रवृत्त; चौघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- सामाईक जमिनीच्या व्यवहारावरून वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने ६७ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोणवली-कुळेवाडी (ता. गुहागर) येथे हा...
कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसना दोन तासांचा लेटमार्क
गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणामरत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या लांब...
मासेबाव येथे कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- हॉटेलचा मालक असलेल्या आपल्या भावाला धमकी दिल्याच्या गैरसमजातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...












