Tuesday, November 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी कुवारबाव ब्रीजखाली आढळला अनोळखी मृतदेह

कुवारबाव ब्रीजखाली आढळला अनोळखी मृतदेह

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव ब्रीज येथे मैल दगड नं २०७ ब्रीज नं २ च्या खाली पन्नास ते ६० फुट अंतराव अज्ञात पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. ही घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आढळलेल्या बेवारस अज्ञात पुरुषाचे वय नाव गाव समजून येत नाही. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात आली आहे.