लक्ष्मी चौक ते तेलीआळी रुंदीकरणाला व्यापाऱ्यांचा हिरवा कंदील

31 जणांना नोटीसा; एकाचीही तक्रार नाहीरत्नागिरी:- स्मार्ट सीटीच्या दृष्टीने रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मी चौक ते तेळीआळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाने वेग घेतला आहे. पालिकेच्या नगररचना...

रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत महावितरण, वन विभाग धारेवर

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत शुक्रवारी वन विभाग आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराचे चांगलेच वाभाडे काढण्यात आले. पकडलेले बिबटे कुठे सोडतात, या साध्या प्रश्नावर वन...

कारवांचीवाडी येथे मध्यरात्री भीषण आग

गादी कारखाना व जनरल स्टोअर जळून ६ लाखांचे नुकसानरत्‍नागिरी:-  शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील नुरानी गादी कारखाना व त्‍याच्या बाजूचे आर्य जनरल स्टोअर दुकानाला बुधवारी मध्यरात्री...

रत्नागिरी शहरात पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘एरिॲटर’ मोहीम

प्रत्येक घरात मोफत दोन डिव्हाइस देण्याचा मानस;रत्नागिरी नगरपरिषद, रोटरी क्लबच्या संयुक्त उपक्रमरत्नागिरी:- शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणी संकटावर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने रत्नागिरी नगरपरिषद...

रत्नागिरी ते पावस मार्गावर दुचाकीला ट्रकची धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस बायपास मार्गावरील एका हॉटेल समोरिल वळणावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी (ता. २५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी...

रत्नागिरी जोशी पाळंद येथे टेरेसवरुन पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील जोशी पाळंद येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात...

रेल्वेस्टेशन रस्त्यावरुन दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव रेल्वेस्टेशन येथे गिरीरत्न हॉटेल समोर रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...

हवाई हल्ल्याच्या आपत्तीवर रत्नागिरी नगरपरिषद येथे मॉक ड्रिल

मार्गदर्शन, सरावाच्या माध्यमातून काम अधिक प्रभावीपणे: नगराध्यक्ष सुर्वेरत्नागिरी:- शत्रूच्या संभाव्य हवाई हल्ल्यामुळे जिल्ह्याच्या मुख्य प्रशासकीय केंद्रावर व दाट लोकवस्तीच्या भागात उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी...

रेल्वे तिकीट आरक्षणाचा काळाबाजार भोवला

रत्नागिरीत एकाला पाच हजारांचा दंडरत्नागिरी:- रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देण्याच्या नावाखाली किंवा आरक्षणाच्या तिकिटांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून प्रवाशांची गरज आणि हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध...

पती घरी परतला, पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

देवूड येथील घटना;  उपचारापूर्वीच मृत्यूरत्नागिरी:- शरीरातील प्रथिनांची कमतरता आणि त्यामुळे आलेल्या सूज या आजाराने त्रस्त असलेल्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसी...