जि.प.च्या 15 व्या वित्त आयोग विकास आराखड्याच्या चौकशीचे आदेश

विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांची तक्रार15 दिवसात अहवाल देण्याचे निर्देशरत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाचा विकास आराखडा मंजूर करताना प्रशासनाने शासन निर्णयाचे उल्लंघन...

कुवारबाव ब्रीजखाली आढळला अनोळखी मृतदेह

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव ब्रीज येथे मैल दगड नं २०७ ब्रीज नं २ च्या खाली पन्नास ते ६० फुट अंतराव अज्ञात पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत...

चंपक मैदान येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत ११ वर्षीय मुलगी जखमी

बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- येथील चंपक मैदानावरील फन फेअर मधून बाहेर पडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर भरधाव व बेदरकारपणे दुचाकी चालवून पायी जाणाऱ्या ११...

टीआरपी येथे अवजड ‘ग्रेडर’ यंत्राच्या चाकाखाली सापडून वेतोशीतील सायकलस्वार ठार

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या मार्गावर टीआरपी येथील साई हॉस्पिटलसमोर काही वेळापूर्वीच एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड 'ग्रेडर'...

जमिनीच्या वादातून वृद्धाला आत्महत्येस केले प्रवृत्त; चौघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सामाईक जमिनीच्या व्यवहारावरून वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने ६७ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोणवली-कुळेवाडी (ता. गुहागर) येथे हा...

कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसना दोन तासांचा लेटमार्क

गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणामरत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या लांब...

मासेबाव येथे कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

रत्‍नागिरी:- हॉटेलचा मालक असलेल्या आपल्या भावाला धमकी दिल्याच्या गैरसमजातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...

साळवी स्टॉप रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते चर्मालय जाणाऱ्या रस्त्‍याच्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...

जयगड लाईट हाऊससमोर बोटीवरून पडून खलाशी बेपत्ता

रत्‍नागिरी:- तालुक्यातील जयगड लाईट होउस समोरील समुद्रात बोटीवरुन तोल जाउन पडलेला खलाशी बेपत्ता झाल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात जयगड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

नाणीज जुनामठ येथील अपघातातील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने स्पीडब्रेकरसाठी लावण्यात आलेल्या बॅरलवर आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नाणीज येथील एका ४३ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान...