गणपतीपुळे मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील पितळी घंटांची चोरी
रत्नागिरी:- तालुक्यातील श्री देव गणपतीपुळे देवस्थानच्या मालकीच्या गणपतीपुळे मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील दोन 16 हजार रुपये किंमतीच्या पितळी घंटा अज्ञाताने लांबवल्या. ही घटना गुरुवार 19...
नाखरे येथील भामट्याचा सांगलीत धुमाकूळ
वकिल बनून सवाष्ण पूजेच्या नावाने कळशांवर डल्ला मारून लाख रुपयांचा गंडारत्नागिरी:- आपण वकील असल्याची बतावणी करत गावात भाड्याने खोली घेऊन राहायचे, गोड बोलून ग्रामस्थांचा...
पावस येथील भामट्याचा सांगलीत धुमाकूळ
वकिल बनून सवाष्ण पूजेच्या नावाने कळशांवर डल्ला मारून लाख रुपयांचा गंडारत्नागिरी:- आपण वकील असल्याची बतावणी करत गावात भाड्याने खोली घेऊन राहायचे, गोड बोलून ग्रामस्थांचा...
गावतळे येथे सलून व्यावसायिकावर हल्ला
गावगुंडाची दहशत माजविण्याचा प्रयत्नदापोली:- तालुक्यातील गावतळे येथे सलूनमध्ये काम करत असताना एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत येऊन लाकडी रिपने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दि. १९...
राजापूर येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा
५,७६० रुपयांचा मद्यसाठा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर रेल्वेस्थानकासमोरील मौजे सोल्ये येथील एका चायनिज सेंटरच्या पाठीमागील शेडखाली बेकायदेशीररीत्या गोवा आणि महाराष्ट्र बनावटीचा मद्यसाठा बाळगणाऱ्या...
जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
देवरुख तेलीवाडीत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखलदेवरुख:- जुन्या वादाचा व तक्रारीचा राग मनात धरून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाला वाटेत अडवून लाकडी दांडक्याने...
गोडावूनसमोरून ९० हजारांची कंडक्टर वायर लंपास
खेड लवेल येथील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलखेड:- तालुक्यातील लवेल येथील 'लीना पॉवरटेक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या गोडावूनसमोरील मोकळ्या आवारात ठेवलेली तब्बल ९०...
हातखंबा येथे गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त; १.७५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
ट्रकचालक अटकेतरत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातखंबा येथे कारवाई केली. या छाप्यात 'रॉयल ब्लू व्हिस्की'चे...
लाचप्रकरणी बंदर अधिकाऱ्यासह सहकाऱ्याची जामिनावर मुक्तता
रत्नागिरी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केलेल्या प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ आणि मिलिंद तुकाराम बनप यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या...
ई-चलनाच्या बनावट लिंकद्वारे ६.२९ लाखांचा गंडा
दंड भरल्याचा मेसेज पाठवून मोबाईल हॅक ; दोन बँक खात्यांतून रक्कम लंपासरत्नागिरी:- वाहतूक नियमभंगाचा दंड भरल्याचा बनावट ई-चलन मेसेज पाठवून त्यातील लिंक ओपन करण्यास...












