हवाई हल्ल्याच्या आपत्तीवर रत्नागिरी नगरपरिषद येथे मॉक ड्रिल

मार्गदर्शन, सरावाच्या माध्यमातून काम अधिक प्रभावीपणे: नगराध्यक्ष सुर्वेरत्नागिरी:- शत्रूच्या संभाव्य हवाई हल्ल्यामुळे जिल्ह्याच्या मुख्य प्रशासकीय केंद्रावर व दाट लोकवस्तीच्या भागात उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी...

रेल्वे तिकीट आरक्षणाचा काळाबाजार भोवला

रत्नागिरीत एकाला पाच हजारांचा दंडरत्नागिरी:- रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देण्याच्या नावाखाली किंवा आरक्षणाच्या तिकिटांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून प्रवाशांची गरज आणि हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध...

पती घरी परतला, पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

देवूड येथील घटना;  उपचारापूर्वीच मृत्यूरत्नागिरी:- शरीरातील प्रथिनांची कमतरता आणि त्यामुळे आलेल्या सूज या आजाराने त्रस्त असलेल्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसी...

गणपतीपुळे समुद्रात महिलेला स्पीडबोटची धडक 

संशयित चालकाविरुद्ध गुन्हारत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी स्पीडबोट (जेट स्की) ने ही भरधाव वेगाने चालवून पाण्यात खेळणाऱ्या महिलेला धडक दिली. या प्रकरणी जयगड...

टिआरपी येथील अपघात प्रकरणी पलायन करणाऱ्या ‘त्या’ चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नाचणे येथील अविष्कार मतिमंद मुलांच्या शाळेसमोर टीआरपी मुख्य रस्त्यावर सिक्स व्हीलर ग्रेडर गाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघात करुन...

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नावाने बनावट व्हाट्सॲप मेसेज

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा फोटो वापरून अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सॲपद्वारे पैसे पाठवण्याची मागणी करणारे बनावट संदेश पाठवले जात आहेत. हा संदेश अथवा संबंधित...

हातखंबा येथे ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा टँकर निष्काळजीपणे चालविला; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा गॅस टँकर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

आंबा घाटात ७ कि.मी.च्या सहापदरी बोगद्याचा केंद्राकडे प्रस्ताव

अडीच हजार कोटींचा भव्य आराखडा!रत्नागिरी:- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या आंबा घाटाला आता थेट बोगद्याचा...

जि.प.च्या 15 व्या वित्त आयोग विकास आराखड्याच्या चौकशीचे आदेश

विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांची तक्रार15 दिवसात अहवाल देण्याचे निर्देशरत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाचा विकास आराखडा मंजूर करताना प्रशासनाने शासन निर्णयाचे उल्लंघन...

कुवारबाव ब्रीजखाली आढळला अनोळखी मृतदेह

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव ब्रीज येथे मैल दगड नं २०७ ब्रीज नं २ च्या खाली पन्नास ते ६० फुट अंतराव अज्ञात पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत...