मासेबाव येथे कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

रत्‍नागिरी:- हॉटेलचा मालक असलेल्या आपल्या भावाला धमकी दिल्याच्या गैरसमजातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...

साळवी स्टॉप रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते चर्मालय जाणाऱ्या रस्त्‍याच्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...

जयगड लाईट हाऊससमोर बोटीवरून पडून खलाशी बेपत्ता

रत्‍नागिरी:- तालुक्यातील जयगड लाईट होउस समोरील समुद्रात बोटीवरुन तोल जाउन पडलेला खलाशी बेपत्ता झाल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात जयगड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

नाणीज जुनामठ येथील अपघातातील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने स्पीडब्रेकरसाठी लावण्यात आलेल्या बॅरलवर आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नाणीज येथील एका ४३ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान...

हापूसच्या भौगोलिक मानांकनावर गुजरातने केलेल्या दाव्यामुळे संघर्ष उफाळला

कोकणातील आंबा व्यावसायिक आक्रमक, कोर्टाकडून निकाल राखीवरत्नागिरी:- कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जगभरात कोकणची ओळख असलेल्या 'हापूस' आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर  गुजरातने केलेल्या दाव्यामुळे आता मोठा...

रत्नागिरी विश्वनगरमध्ये घराला भीषण आग

रत्नागिरी:- शहरातील विश्वनगर परिसरातील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीसमोर असलेल्या सुनील. सुवरे यांच्या घराला गुरूवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागली. देवघरातील तेवत्या दिव्यामुळे लागलेल्या या आगीत...

रत्नागिरी विश्वनगरमध्ये घराला भीषण आग

रत्नागिरी:- शहरातील विश्वनगरपरिसरातील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीसमोर असलेल्या सुनील. सुवरे यांच्या घराला गुरूवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागली. देवघरातील तेवत्या दिव्यामुळे लागलेल्या या आगीत घरातील...

पावस येथे गावठी मद्यविक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पावस बाजारपेठ ते गोळप जाणाऱ्या पायवाटेवर घराच्या भिंतीच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत महिलेकडून ९४० रुपयांची ९ लिटर...

रत्नागिरीच्या ‘रेड्स’ अ‍ॅपने उलगडले परभणीतील खून प्रकरण

एआय तंत्रज्ञानाची कमाल: अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; वडील-भावासह दोघे ताब्यातरत्नागिरी:- पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित...

रत्नागिरीतल्या इमारतींना आता लिफ्टचे नवे नियम बंधनकारक!

जिल्ह्यात १६ सरकरी कार्यालयात लिफ्टचा वापररत्नागिरी:- उंच इमारतींमधील लिफ्ट अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आता दूर होणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान...