कपडे आणायला गेलेल्या २४ वर्षीय तरुणीचे अपहरण

दापोली पोलिसांत गुन्हा दाखलदापोली:- आंबवली येथे कपडे आणण्यासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आसद तुळशीमोहल्ला...

राजापुरात मतिमंद तरुणीवर अत्याचार; अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा

दोघांना पोलीस कोठडीराजापूर:- आपल्या काकांकडे कामासाठी असलेल्या २२ वर्षीय मतिमंद मुलीवर तीन जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी त्या...

वालोपे खून प्रकरणाचा पाच दिवसांत छडा

संशयित कोल्हापुरातून जेरबंद, तपास पथकाला ३० हजारांचे बक्षीसचिपळूण:- शहरातील वालोपे परिसरात १६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात चिपळूण पोलिस आणि स्थानिक...

रत्नागिरी शहरात कपड्यांची फ्रँचायझी, नोकरीच्या आमिषाने १ कोटी १० लाखांचा गंडा

जयस्तंभ येथील वृद्धाची फसवणूक, परटवणे येथील तरुणावर गुन्हारत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील एका ४९ वर्षीय नागरिकाला प्रसिद्ध 'झुडिओ' कपड्यांची फ्रँचायझी मिळवून देण्याचे तसेच त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात...

गणपतीपुळे मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील पितळी घंटांची चोरी

रत्‍नागिरी:- तालुक्यातील श्री देव गणपतीपुळे देवस्थानच्या मालकीच्या गणपतीपुळे मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील दोन 16 हजार रुपये किंमतीच्या पितळी घंटा अज्ञाताने लांबवल्या. ही घटना गुरुवार 19...

नाखरे येथील भामट्याचा सांगलीत धुमाकूळ

वकिल बनून सवाष्ण पूजेच्या नावाने कळशांवर डल्ला मारून लाख रुपयांचा गंडारत्नागिरी:- आपण वकील असल्याची बतावणी करत गावात भाड्याने खोली घेऊन राहायचे, गोड बोलून ग्रामस्थांचा...

पावस येथील भामट्याचा सांगलीत धुमाकूळ

वकिल बनून सवाष्ण पूजेच्या नावाने कळशांवर डल्ला मारून लाख रुपयांचा गंडारत्नागिरी:- आपण वकील असल्याची बतावणी करत गावात भाड्याने खोली घेऊन राहायचे, गोड बोलून ग्रामस्थांचा...

गावतळे येथे सलून व्यावसायिकावर हल्ला

गावगुंडाची दहशत माजविण्याचा प्रयत्नदापोली:- तालुक्यातील गावतळे येथे सलूनमध्ये काम करत असताना एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत येऊन लाकडी रिपने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दि. १९...

राजापूर येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा

५,७६० रुपयांचा मद्यसाठा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर रेल्वेस्थानकासमोरील मौजे सोल्ये येथील एका चायनिज सेंटरच्या पाठीमागील शेडखाली बेकायदेशीररीत्या गोवा आणि महाराष्ट्र बनावटीचा मद्यसाठा बाळगणाऱ्या...