कुवारबाव रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तीन स्वारांविरुद्ध गुन्हा
विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याचा प्रकार उघड ; ग्रामीण पोलिसांची कारवाईरत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कुवांरबाव- कांचन हॉटेल, आरटी ओनाका परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल आणि अपघाताचा...
बारसूतील रिक्षाचालक तरुणाचे अपहरण
पाचल:- रिक्षाचे भाडे घेऊन घराबाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचे अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व...
मासेमारीसाठी गेलेली गावखडी येथील वृद्ध व्यक्ती बेपत्ता
रत्नागिरी:- मासेमारीचे जाळे घेऊन गावखडी समुद्रकिनारी गेलेले ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण करून...
रत्नागिरी तालुका ठरतोय डेंग्यूच्या रुग्णांचा हॉटस्पॉट
नऊ महिन्यात जिल्ह्यात 92 तर एकट्या तालुक्यात 52 रुग्णरत्नागिरी:- जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२६ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात...
चालत्या वाहनातून पडून तरुणाचा मृत्यू
मंडणगड:- चिरे वाहतूक करून परतत असताना अचानक आकडी आल्याने चालत्या एलपी वाहनातून रस्त्यावर पडून प्रशांत सुंदर चिरगुटकर (वय ३६, रा. शेनाळे) या तरुणाचा मृत्यू...
मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला; शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले
चिपळूण:- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील स्वागत रिक्षा थांब्यावर मोकाट बैलाने रिक्षाचालकाला शिंगावर उचलून रस्त्यावर जोरात आपटल्याची घटना गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक...
नायरी मोहल्ल्यात भीषण आग; कौलारू घर जळून खाक
सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळलीसंगमेश्वर:- तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नियाज पाटणकर आणि जाकीर पाटणकर यांचे कौलारू घर...
खालगाव-जाकादेवी येथे झोपेतच एका महिन्याच्या बालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- अंगावरचे दूध पाजल्यानंतर झोपी गेलेल्या अवघ्या एक महिना सात दिवस वयाच्या बालकाचा श्वास बंद पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे घडली...
लांज्यात रानडुकरांना वाचवताना दुचाकी घसरून एकाचा मृत्यू
लांजा:- रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या रानडुकरांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मागील सीटवर बसलेल्या ५५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रकांत...
चिपळुणात गर्दीचा फायदा घेत महिलेचे ५.१७ लाखांचे दागिने लंपास
चिपळूण:- येथील भोगाळे एसटी स्थानकात गुहागरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्सची चेन उघडून तब्बल ५...












