वेरळ घाटात कार उलटली; चालकाचा शोध घेतला असता लॉजवर आढळला सुरक्षित

लांजा:- वेरळ घाटात महामार्गाच्या कडेला कार उलटून पडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अपघातग्रस्त कारमध्ये कोणीही नसल्याने चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात...

पालकमंत्री उदय सामंत यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक

रत्नागिरी:- राज्यात सायबर गुन्हेगारांनी आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे...

विषारी औषध सेवन केलेल्या करबुडे येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या करबुडे येथील ५५ वर्षीय प्रौढाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय कृष्णा मोहिते (वय ५५, रा....

लांजा उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ – अल्ट्रोज कारची समोरासमोर धडक; दोघे जखमी

लांजा:- राजापूर येथून बाराव्याचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीकडे परतणाऱ्या टाटा अल्ट्रोज कारला राजस्थानहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारची लांजा येथील उड्डाणपुलावर समोरासमोर जोरदार धडक बसून...

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अखेर ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा मोफत

मनमानी पार्किंग वसुलीला कोकण रेल्वेचा लगामरत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील पे अँड पार्किंगच्या मनमानी वसुलीविरोधात युवासेनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने माजी...

कीर्तीनगर येथे भटक्या कुत्र्याचा सहा वर्षीय बालकावर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी:- शहरातील कीर्तीनगर परिसरात भटक्या कुत्र्याने एका सहा वर्षीय बालकावर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्याची ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या...

वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात तरुणाचा खून

जांभ्या दगडाने ठेचून केले कृत्य; लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगार कामावर जाताना घातपातचिपळूण:- तालुक्यातील वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाचा निर्घृण खून...

६० हजारांची लाच घेताना बंदर विभागातील अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात

रत्नागिरी:- परदेशी जहाजाला 'पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट' आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या (रत्नागिरी) प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याला लाचलुचपत...

रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांचा विळखा घट्ट; ब्राऊन हेरॉईन विक्रीप्रकरणी दोघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- शांत आणि निसर्गरम्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चरस,...

रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा प्रत्येक सोमवारी बंद राहणार

पाणी समिती सभापती निमेश नायर यांची माहितीरत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठा नियोजनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, आज सोमवार, १६ नोव्हेंबरपासून पुढील प्रत्येक सोमवारी...