सोमेश्वर येथे वणव्यात २५ आंब्याची कलमे जळून खाक
रत्नागिरी:- शहरालगतच्या सोमेश्वर सडा परिसरातील सुक्या गवताला शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या वणव्याने रौद्र रूप धारण केल्याने स्थानिक बागायतदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रणरणते...
रत्नागिरीतील ६५ शिक्षकांची स्वगृही बदली
आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळारत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती झालेल्या ६५ शिक्षकांना अखेर स्वगृही जाण्याची संधी मिळाली आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून या शिक्षकांची...
महानगर गॅस कनेक्शनचे बिल भरण्याच्या बहाण्याने वृद्धाची ५.५६ लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्याची बतावणी करून आणि व्हॉट्सॲपवर बनावट ॲप्लिकेशन फाईल पाठवून सायबर भामट्यांनी एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख...
स्विफ्ट कारच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू
दापोली-कुंभवे मार्गावरील घटना, वाहनचालकावर गुन्हादापोली:- तालुक्यातील कुंभवे मार्गावर पायी चालत जाणाऱ्या सुरेश सखाराम पवार (६०) यांना खेडकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता...
दापोलीत फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दोन लाखांचे नुकसान
फर्निचर मार्टचे दोन लाखांचे नुकसानदापोली:- शहरातील पोस्टाची आळीतील सुर्वे कंपाऊंड येथे ठेवलेल्या किशोर फर्निचर मार्टच्या सामानावर फटाका पडून लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे...
अंजणारीच्या भीषण अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे १३ नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातातील जखमींपैकी आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रघुवीर बाळकृष्ण म्हसूरकर...
आंबा घाट अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल
अपघातात चालकासह नऊ जण जखमीदेवरूख:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट येथील साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला...
हजारो किलोमीटरचा प्रवास करत ‘युरोपियन पांढरा करकोचा’ रत्नागिरीत दाखल
चंपक मैदानावर पक्षीप्रेमींची गर्दीरत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या युरोपियन ‘पांढऱ्या करकोच्या’चे रत्नागिरी तालुक्यात...
कोकण नगरमध्ये कपाटाचे लॉकर उघडून ४ लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकण नगर परिसरात प्रज्ञा हॉस्पिटलजवळ असलेल्या एका घरातून अज्ञात चोरट्याने कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख...
अंजनारी येथील अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा तालुक्यातील अंजनारी पुलाजवळ भरधाव वेगाने १६ चाकी मालवाहू ट्रक चालवून प्रवासी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याप्रकरणी राजस्थानच्या ट्रक चालकाविरोधात...












