हातखंबा येथे गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त; १.७५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

ट्रकचालक अटकेतरत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातखंबा येथे कारवाई केली. या छाप्यात 'रॉयल ब्लू व्हिस्की'चे...

लाचप्रकरणी बंदर अधिकाऱ्यासह सहकाऱ्याची जामिनावर मुक्तता

रत्नागिरी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केलेल्या प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ आणि मिलिंद तुकाराम बनप यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या...

ई-चलनाच्या बनावट लिंकद्वारे ६.२९ लाखांचा गंडा

दंड भरल्याचा मेसेज पाठवून मोबाईल हॅक ; दोन बँक खात्यांतून रक्कम लंपासरत्नागिरी:- वाहतूक नियमभंगाचा दंड भरल्याचा बनावट ई-चलन मेसेज पाठवून त्यातील लिंक ओपन करण्यास...

सावर्डे हद्दीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड; चौघांना अटक

४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश...

अडखळ येथे घरफोडी; 1 लाख 66 हजार रूपयांचा ऐवज लंपास

दापोलीः- अडखळ येथील जुईकर मोहल्ला परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरटयांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 66 हजार रूपयांचा ऐवज चोरून...

खेडशीत किराणा दुकानदारावर लोखंडी सळईने वार करून डोक्यात चिऱ्याचा दगड घातला

रत्नागिरी:- किराणा सामानाचे पैसे आणि मागील उधारीची विचारणा केल्याचा राग मनात धरून एका दुकानदारावर लोखंडी सळईने हल्ला करत डोक्यात चिऱ्याचा दगड घालून गंभीर जखमी...

वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात तरुणाचा खून

जांभ्या दगडाने ठेचून केले कृत्य; लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगार कामावर जाताना घातपातचिपळूण:- तालुक्यातील वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाचा निर्घृण खून...

६० हजारांची लाच घेताना बंदर विभागातील अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात

रत्नागिरी:- परदेशी जहाजाला 'पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट' आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या (रत्नागिरी) प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याला लाचलुचपत...

रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांचा विळखा घट्ट; ब्राऊन हेरॉईन विक्रीप्रकरणी दोघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- शांत आणि निसर्गरम्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चरस,...

कुवारबाव रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तीन स्वारांविरुद्ध गुन्हा

विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याचा प्रकार उघड ; ग्रामीण पोलिसांची कारवाईरत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कुवांरबाव- कांचन हॉटेल, आरटी ओनाका परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल आणि अपघाताचा...