एसटी चालकाला शिवीगाळ करत वाहकाला दगडाने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली एसटी स्थानकाच्या पाठीमागे उर्दू शाळेजवळ बसला साईड देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एसटी वाहक आणि चालकावर हल्ला केला. शासकीय कामात अडथळा...
करंजाणी येथे घरफोडी; सव्वा लाखाचे दागिने लंपास
दापोली:- तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे एका बंद घराचे पाठीमागील दार उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची...
फेरफार मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना दोन महिला अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
राजापूर मिळंद येथील घटनाराजापूर:- सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून, तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना राजापूर तालुक्यातील दोन महिला अधिकाऱ्यांना...
अवैध गुरे वाहतुकीची विचारणा केल्याने गोरक्षकाला पुलावरून ढकलले खाली
खेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ अवैध जनावरांच्या वाहतुकीची विचारणा केल्याच्या रागातून दोन भावांनी एका गोरक्षकावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांना पुलावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक...
एस.टी. वाहकाला महिला प्रवाशाकडून मारहाण
महिला प्रवाशावर गुन्हा दाखलमंडणगड:- मंडणगड एस.टी. स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाला महिला प्रवाशाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस सुटण्याच्या वेळेवरून...
तेली आळी येथे स्टीलच्या कड्याने तरुणाला मारहाण
रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथील किरणा दुकांनाच्या समोर पुर्ववैमनस्यातून मारहाण झाली. स्टिलच्या कड्याने दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....
जप्त केलेली १ लाख ८५ हजारांची वाळू लंपास
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे महसूल विभागाने जप्त करून ठेवलेला सुमारे १ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा वाळू साठा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा...
पत्नीने पोलीसात तक्रार केल्याचा रागातून पतीनेच घर पेटवून दिले
खेड:- तालुक्यातील कोतवली येथे एका संतापजनक घटनेत, पतीने स्वतःचेच राहते घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा...
आंबे देण्याच्या वादातून वृद्ध आत्याला भाच्याकडून मारहाण
दापोली बुरोंडी येथील घटना; जीवे मारण्याचीही धमकीदापोली:- तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आत्याला आंबे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून...
गाडीच्या आरशाला हात लागल्याच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण
चिपळूण:- गाडीचा आरसा हाताला लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणाने बाप-लेकाला शिवीगाळ करत धातूच्या कड्याने आणि हाताने बेदम मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ येथे...












