इंजिनिअरची सव्वा दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

संगमेश्वर:- बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून किंवा अन्य कोणत्याही ऑनलाईन माध्यमाचा वापर करून संगमेश्वरमधील एका उच्चशिक्षित तरुणाला तब्बल २ लाख २५ हजार रुपयांचा गंडा...

बहिणीला भेटायला विरोध केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

मिरकरवाडा येथील घटना, चौघांवर गुन्हारत्नागिरी:- बहिणीला भेटायला घरी न येण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी वस्तू किंवा...

पत्रकार वारिशे हत्या प्रकरणातील आरोपी आंबेरकरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी

रत्नागिरी:- राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रत्नागिरीतील खाजगी रुग्णालयात नेण्याची...

आंबा घाटातील लूट प्रकरणातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दख्खन स्पॉट ते आंबा घाट परिसरात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण, दमदाटी आणि २५ हजार रुपयांची लूट...

‘दीपक नोव्हाकेम’मधून अडीच लाखांची वजनमापे चोरणाऱ्या आरोपीला अटक

दहा लाख रुपये किमतीचा टेम्पोही जप्तः खेड पोलिसांची कारवाईखेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हाकेम केमिकल कंपनीतून २ लाख ४५ हजार रुपये किमतीची वजनमापे...

दापोलीत दुचाकीच्या डिकीमधून १६ हजाराचा अमली पदार्थ जप्त

दापोली:- दापोलीत वारंवार छोट्या-मोठ्या अमली पदार्थ पकडण्याच्या घटना उघडकीस येत असतानाच काल पुन्हा एकदा सोळा हजार रुपयांचा गांजा पकडण्यात आला आहे. सुसंस्कृत दापोलीतील युवक...

रत्नागिरीतील दोन सराईत ड्रग्ज तस्करांवर तडीपारीची कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री आणि गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. रत्नागिरी शहरात ड्रग्जचे जाळे पसरवणाऱ्या आणि तरुणाईला विळख्यात ओढणाऱ्या दोन सराईत...

चोरट्यांनी नाचणे परिसर केला टार्गेट; नारायणमळीत घरफोडी

रत्‍नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील अन्य एक बंद घर फोडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु...

चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण करत बोटाचा लचका तोडला

गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथील गुढेकरवाडी परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या शाब्दिक...

धामणसे येथे रस्ता ओलांडणाऱ्या ५ वर्षांच्या बालकाला क्रुझरची धडक; चालक फरार

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणसे सांबरेवाडी येथे एका बेजबाबदार चालकाने लहान मुलाला धडक देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.तुकाराम शंकर जाधव...