पुतण्याला दगड का मारता विचारल्याचा रागातून वडिलांसह मुलीला बेदम मारहाण
राजापूर:- पुतण्याला दगड मारण्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने ५३ वर्षीय व्यक्तीसह त्यांच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना...
गॅस सिलेंडर चोरट्यांचा धुमाकूळ; वेगवेगळ्या घरांतून 7 सिलेंडर लंपास
गुहागर येथील घटनागुहागर:- गुहागर तालुक्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील विविध भागांतील वेगवेगळ्या घरांतून तब्बल सात...
क्रेडिट कार्डचा वापर करुन ८७ हजाराची ऑनलाइन फसवणूक
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील टीआरपी येथील एका दुचाकी कंपनीच्या कर्मचाऱ्याला इशुरन्सबाबत विचारणा करुन व्हॉटसॲपवर पाठवलेली लिंक भरुन घेऊन त्याच्या क्रेडिट कार्ड वरुन ८७ हजार...
तरवळ मायंगडेवाडी येथे भरदिवसा दोन घरे फोडली
कारवांचीवाडी फाटा येथील तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यातरत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथे दोन घरातमध्ये घरफोडी झाली. या दोन घरातील चोरट्याने ३८ हजाराची रोख रक्कम पळविली....
धनादेश अनादर प्रकरणी एकाला शिक्षा
रत्नागिरी:- हातउसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेल्या धनादेशाचा अनादर प्रकरणात आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. ३ महिने साधा कारावास व ४ लाख ५० हजार रुपये...
राजापुरात काकाकडून पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला
राजापूर:- तालुक्यातील सौंदळ भालेकरवाडी येथे कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले असून, सख्ख्या काकाने आपल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
रत्नागिरी बाजारपेठेत महिला चोरट्यांचा धुमाकूळ; हातचलाखीने विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी चोरीची एक धक्कादायक घटना घडली. ग्राहकाचा वेश धारण करून आलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीने एका महिला विक्रेत्याला...
दापोलीत जमिनीच्या वादातून वृद्धाला मारहाण
एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखलदापोली:- जमीन आणि घर बांधण्याच्या वादातून एका ६२ वर्षीय वृद्धाला आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दापोली तालुक्यातील...
व्हिडीओ शूटिंगच्या संशयावरून एकाला मारहाण करत सायलेन्सरने दिले चटके
मंडणगड शिपोळे बंदर येथील घटनामंडणगड:- गाडीचे व्हिडीओ शूटिंग केल्याच्या संशयावरून चुलत भावाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी एका ४७ वर्षीय चालकाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना...
कौटुंबिक वादातून सुनेचा सासूवर कोयत्याने वार
वेरवली डाफळेवाडी येथील घटनालांजा:- कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या ७५ वर्षीय सासूवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याची खळबळजनक घटना लांजा तालुक्यातील वेरवली डाफळेवाडी येथे...












