दापोलीत दुचाकीच्या डिकीमधून १६ हजाराचा अमली पदार्थ जप्त
दापोली:- दापोलीत वारंवार छोट्या-मोठ्या अमली पदार्थ पकडण्याच्या घटना उघडकीस येत असतानाच काल पुन्हा एकदा सोळा हजार रुपयांचा गांजा पकडण्यात आला आहे. सुसंस्कृत दापोलीतील युवक...
रत्नागिरीतील दोन सराईत ड्रग्ज तस्करांवर तडीपारीची कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री आणि गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. रत्नागिरी शहरात ड्रग्जचे जाळे पसरवणाऱ्या आणि तरुणाईला विळख्यात ओढणाऱ्या दोन सराईत...
चोरट्यांनी नाचणे परिसर केला टार्गेट; नारायणमळीत घरफोडी
रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील अन्य एक बंद घर फोडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु...
चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण करत बोटाचा लचका तोडला
गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथील गुढेकरवाडी परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या शाब्दिक...
धामणसे येथे रस्ता ओलांडणाऱ्या ५ वर्षांच्या बालकाला क्रुझरची धडक; चालक फरार
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणसे सांबरेवाडी येथे एका बेजबाबदार चालकाने लहान मुलाला धडक देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.तुकाराम शंकर जाधव...
उत्पन्न लपवून घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामपंचायत शिपायावर गुन्हा दाखल
चिपळूण:- खोटी माहिती देऊन आणि आपले उत्पन्न लपवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीच्या माजी शिपायावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
रत्नागिरी- शांतीनगर भागात दिवसाढवळ्या तीन ठिकाणी घरफोड्या
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या शांतिनगर परिसरात मंगळवारी दुपारच्या वेळेत चोरट्यांनी धाडसी कारवाया करत तीन ठिकाणी घरफोड्या केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही तासांच्या कालावधीत...
सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचे अनेक गुन्हे उघडकीस
डोनेशनचे आमिष दाखवून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ओलीस ठेवून त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापररत्नागिरी:- सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरात सापळा रचून अटक...
बांधकामाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
चिपळूणमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखलचिपळूण:- तालुक्यातील धामणवणे, शिगवणवाडी येथे एकाच घराच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून, ५ जून रोजी झालेल्या हाणामारीप्रकरणी...
काेंडगाव येथील खून प्रकरणात पतीला अटक
तीन मुलं पोरकी, चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा केला होता खूनमंडणगड:- चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डाेक्यात काेयत्याने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (६...












