कोकण नगरमध्ये कपाटाचे लॉकर उघडून ४ लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकण नगर परिसरात प्रज्ञा हॉस्पिटलजवळ असलेल्या एका घरातून अज्ञात चोरट्याने कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख...

राजापूर होळी येथे कौटुंबिक वादातून मारहाण

दोन प्रकरणात नाटे सागरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंदराजापूर:- किरकोळ कारणांवरून घरातीलच नात्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडून मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत वाद पोहोचल्याच्या दोन...

सावर्डेतून अपहरण झालेल्या १३ वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; युवक पोलिसांच्या ताब्यात

चिपळूण:- सावर्डे येथून ९ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले असून, शुक्रवारी...

चिपळूण येथे साडेचार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस

चिपळुणातील शारदा मंगल कार्यालयातील घटना; गुन्हा दाखलचिपळूण:- तालुक्यातील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या एका साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान वराच्या रूममध्ये ठेवलेल्या हँडबॅगमधून १ लाख...

स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात सुकांत सावंतसह नोकराचाही जामीन फेटाळला

चार वर्षांनंतरही कारागृहाची दारे बंदच!रत्नागिरी:- पत्नी स्वप्नाली सावंत हिच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पती सुकांत गजानन सावंत आणि त्याचा कथित साथीदार तथा नोकर संशयित...

बनावट नोटा देऊन सराफाची फसवणूक

खेड:- खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट येथे दोन भामट्यांनी बनावट नोटांचे बंडल देऊन सराफाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सोमवार ९ नोव्हेंबर रोजी...

देवरुख येथे बंद घर फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या बागवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा मागील दरवाजा उचकटून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ३ लाख ५१...

नायरीतील वृद्ध महिलेच्या मृत्यू प्रकरणी फरार सून अखेर पोलिसांनी ताब्यात

वृद्ध सासूला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी मोठी कारवाईसंगमेश्वर:-  तालुक्यातील नायरी येथील ९१ वर्षीय वृद्ध महिला जुलेखा इसाक मोडक यांच्या मृत्यू प्रकरणास आता मोठे वळण मिळाले...

राजापुरात गोवा बनावटीच्या दारूसह दुचाकी जप्त

८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगतराजापूर:- शहरातील गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी जाणारे रोडवर राजापूर पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी ११.१५ वाजताच्या सुमारास मोठी कारवाई केली....

बनावट नोटा देऊन सराफाची फसवणूक

खेड:- खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट येथे दोन भामट्यांनी बनावट नोटांचे बंडल देऊन सराफाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सोमवार ९ नोव्हेंबर रोजी...