रनपच्या सर्वसाधारण सभेत अनेक प्रलंबित प्रश्न निकाली

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत रस्ता रुंदीकरण, मोकाट गुरे, भटके कुत्रे, भंगार विक्री, स्वच्छता, रासायनिक सांडपाणी प्रक्रिया, ट्रक टर्मिनल, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या...

शिवाजीनगर येथे कारच्या धडकेत वृद्ध जखमी

महिला डॉक्टरवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात एका भरधाव कारने पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या अपघातात चांदेराई येथील एक ७० वर्षीय वृद्ध गंभीर...

पाणीटंचाई आराखड्यात ३४३ गावे, ८१४ वाड्यांचा समावेश

टंचाई निवारणासाठी ११.७० कोटींची तरतूदरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ७० लाख ७८ हजार रुपयांचा 'पाणीटंचाई...

रत्नागिरी शहरातील स्मशानभूमीमधील अंतिम संस्कार महागला

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या स्मशानभूमींमधील अंतिम संस्काराचे दर वाढवण्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूरी दिली. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या गावांतील गरीबांना आता कमीत...

गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू

राधाकृष्ण नाका परिसरातील घटनेने हळहळरत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण नाका परिसरातील रहिवासी असलेले रमाकांत महादेव माळवदे (वय ८३ वर्षे) यांचा मंगळवारी दुपारी चक्कर येऊन खाली पडल्याने...

जिल्हा नियोजनाचा निधी वेळेत खर्ची टाका अन्यथा चौकशी: जिल्हाधिकारी

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025-26 आढावा बैठक संपन्नरत्नागिरी:- जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली डेडलाईन पाळली...

मारुती मंदिर येथे दुचाकीची टोईंग व्हॅनला धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून ती टोईंग व्हॅनवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. तर त्याच्या...

कोकणकन्या-मांडवी एक्स्प्रेसला जादा डबे

रत्नागिरी:- कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला जादा डबे कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.कोकण...

‘लक्ष्मी ऑर्गेनिक’ला राज्य सरकारची ‘क्लीन चिट’

सर्व नियम पाळत असल्याचे स्पष्टीकरणरत्नागिरी:- खेड लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रासायनिक प्रकल्पाबाबत राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकल्पाकडे कार्यरत...

पालिकेची तिजोरी भरण्यासाठी रत्नागिरीकरांच्या खिशाला कात्री

अग्निशमन, दिवाबत्तीसाठी आता द्यावा लागणार जादा कररत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेतील शिवसेना-भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी अवघ्या तिसऱ्या महिन्यातच रत्नागिरीकरांवर कराचा बोजा टाकला आहे. आजच्या विशेष सभेमध्ये अग्निशमन सेवा...