जयगड बंदर जोडणार थेट सातार्‍याशी

९६०० कोटी खर्चून द्रुतगती महामार्गाची निर्मितीरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्रातील सातार्‍याशी जोडण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) जयगड...

दुर्मिळ प्रजातीतील समुद्री घोड्यांचे रत्नागिरीत यशस्वी पुनर्वसन

रत्नागिरी:- येथील मिऱ्या, काळबादेवी आणि शिरगाव खाड्यांमध्ये मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकलेल्या तीन समुद्री घोड्यांना (सी हॉर्स) सुरक्षितपणे वाचवून त्यांना समुद्रात सोडण्यात आले. हे 'शेड्युल १'...

जिल्हावासियांना अद्यापही मान्सूनच्या जोरदार सरींची प्रतीक्षा

रत्नागिरी:- तळकोकणात मॉन्सुनचे आगमन झाले असले तरीही रत्नागिरी जिल्हावासीयांना अजून प्रतीक्षाच आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी राजापूर तालुक्यात वीजांच्या...

गयाळवाडी फाट्यावर १० वर्षीय बालकास रिक्षाची धडक

रत्‍नागिरी:- बेदरकारपणे रिक्षा चालवून पादचारी मुलाला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना...

माजी आमदार वैभव नाईक ‘एसीबी’च्या रडारवर

'लाचलुचपत'कडून मालमत्तेची चौकशी करण्याबाबत पत्रव्यवहाररत्नागिरी:- कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त...

सिव्हिल हॉस्पिटलसमोर रिक्षा- ॲम्ब्युलन्सचा अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. एका बेजबाबदार कार चालकाने गर्दीच्या वेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रिक्षा...

गतवर्षीच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संथ सुरुवात

मागील वर्षी ६ जूनपर्यंत जिल्ह्यात तब्बल ५७५.४० मि.मी. पाऊस, यंदा अवघा ८२.६० मि.मी. नोंद रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या पावसाने...

शिरगावमध्ये अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक

रत्नागिरी:- शहरालगतच्या शिरगाव प्रशांत नगर येथे ३ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार जळून...

रत्नागिरी आरोग्य मंदिर येथे एसटी बस- रुग्णवाहिकेची धडक

परिसरात दोन तास वाहतूक कोंडीरत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर परिसरात शनिवारी संध्याकाळी एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. रुग्णवाहिका रिकामी असल्याने या दुर्घटनेत कोणतीही...

विद्यार्थी मोफत गणवेशासाठी १ कोटी ४५ लाखांचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीत शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. समग्र...