नाणार येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक
राजापूर:- नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार पाळेकरवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत नाटे पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे....
नाणार येथे घरफोडीतील संशयिताला अटक
राजापूर:- नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार पाळेकरवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत नाटे पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे....
ठेकेदाराला मारहाण करणाऱ्या मारेकऱ्याचा मोबाइल पोलिसांकडे
चिपळूण:- तालुक्यातील पाचाड येथील ठेकेदार अनिल मारुती चिले यांची कार अडवून तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री शहरालगतच्या गुहागर बायपास रोडवरील लेणी परिसरात घडली...
असुर्डेत विनापरवाना खैर वाहतुकीवर कारवाई
चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असुर्डे येथे रविवारी सकाळी वनविभागाने कारवाई करत झेनॉन गाडीतून दहीवली येथील कातभट्टीवर विनापास वाहतूक करण्यात येणारे तब्बल ८० मण खैर...
शेल्डी येथे घरफोडी; ४ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास
खेड:- खेड तालुक्यातील शेल्डी, खालचीवाडी येथे २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने...
चिपळूण येथे गाडी अडवून ठेकेदाराला मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील पाचाड गावचे माजी सरपंच,ठेकेदार व भाजप कार्यकर्ते अनिल मारुती चिले (58, रा.पाचाड, चिलेवाडी ) यांची कार अडवून तिघा अज्ञातांनी बेदम मारहाण केल्याची...
वृद्धेच्या खूनप्रकरणी संशयित राजापूर पोलिसांच्या ताब्यात
राजापूर:- कोल्हापूर-शाहूवाडी येथील कंक दाम्पत्याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी विजय गुरव (४०, रा. शिरगांव ता. शाहूवाडी) याने पोलीस चौकशीदरम्यान रायपाटण येथील...
ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मॅनेजरकडून हल्ला; ट्रक चालक गंभीर जखमी
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावजवळील चहाच्या टपरीवर ट्रक चालकांचा किरकोळ कारणातून वाद झाला. या वादावादीत एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मॅनेजरने ट्रक चालकाच्या नाकावर...
खेडमध्ये स्टोन क्रशरवरील कामगाराकडून २ लाख ८६ हजारांची चोरी
सीलिंग फॅनपासून हायड्रॉलिक पंपापर्यंत मुद्देमाल लंपासखेड:- खेड तालुक्यातील काडयली येथील एका स्टोन क्रशर व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारानेच मालकाच्या संमतीशिवाय सुमारे २ लाख...
वाळू वाहतुकीवरून डंपर चालकावर रोखली बंदूक
दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळसंगमेश्वर:- वाळू वाहतुकीवरून झालेल्या वादातून एका डंपर चालकाला भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची गंभीर घटना संगमेश्वर तालुक्यात घडली...












