लोटे येथे तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:- खेड तालुक्यातील खोपी येथील एका २३ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाकडून अपहरणा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम...
लांजा रिंगणे येथे घरफोडी: ग्रामस्थांच्या धाडसी पाठलागामुळे चोरटे जेरबंद
लांजा:- तालुक्यातील रिंगणे गांगोवाडी येथे भरदिवसा एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने थरारक पाठलाग करून...
गणेशमूर्तीवर सोड्याची बाटली फेकल्याप्रकरणी वृद्धाला अटक
झारणी रोडवरील प्रकार; धार्मिक भावना दुखावल्याचा तक्रारीत आरोपरत्नागिरी:- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तीवर सोड्याची बाटली फेकून मारल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका वृद्ध संशयिताला अटक केली. हा...
कुवारबाव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डवर जीवघेणा हल्ला
गणवेशाची कॉलर पकडून गळा दाबल्याप्रकरणी गुन्हा दाखलरत्नागिरी:- गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या होमगार्डने नागरिकांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग आल्याने एका...
बंद घराची खिडकी फोडून घरफोडी
कळंबणी बुद्रुक येथील घटनाखेड:- तालुक्यातील हंबीरवाडी, कळंबणी बुद्रुक येथे एका बंद घराच्या स्वयंपाकघरातील खिडकीची काच फोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत टीव्ही, कुलर आणि...
जमिनीच्या वादातून वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला
मारहाण करून फळझाडांची केली तोडफोड, ६ जणांवर गुन्हाराजापूर:- तालुक्यातील चिखलगाव वरची जड्यारवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून ७० वर्षीय वृद्ध महिलेला घरात एकटी गाठून बेदम...
पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण
धमकीच्या भितीमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नमंडणगड:- पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून दोन सख्ख्या भावांनी चुलत भावावर जीवघेणा हल्ला चढवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कादवण येथे...
रत्नागिरी शहरात गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक
४४ ग्रॅम गांजासह दुचाकीसह दोन मोबाईल हस्तगतरत्नागिरी:- शहरातील पेठकिल्ला ते रहाटाघर मार्गावरील ८० फूट हायवेवर- एमएसईबी कार्यालयासमोर गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या पोलिसांनी दोघांना...
मारुती मंदिर येथील गणेश मंडपातील चांदीचे ताम्हण चोरीला
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे विराजमान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून भरदिवसा सुमारे ४० हजार रुपये...
चोरीचे चांदीचे ताट विकायला आलेली महिला रत्नागिरी पोलिसांच्या जाळ्यात
रत्नागिरी:- शहरातील एका नामांकित सोनाराच्या दुकानात चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा प्रयत्न सोनाराचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे उधळला गेला आहे. दुकानात ताट विकण्यासाठी आलेल्या महिलेच्या...












