लांजात पिकअपमधून बैलांची अवैध वाहतूक

दोघांवर गुन्हा, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्तलांजा:- लांजा ते दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे पिकअप टेंपोतून दोन बैलांची दाटीवाटीने व नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली...

लांजा पालू येथे जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी

लांजा पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखललांजा:- तालुक्यातील पालू कुंभारवाडी येथे घर परसवातील जमिनीच्या हद्दीवरून शेजाऱ्यांमध्ये जुना वाद उफाळून आला असून, चिव्याच्या काठ्या आणि खुर्चीने...

रत्नागिरी सुभाष रोडवरून विवाहितेचे अपहरण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातल्या सुभाष रोडवरील श्रीराम टॉकीज समोरील भागातून एका ४३ वर्षीय विवाहितेचे अज्ञात इसमाकडून अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात...

चुलत्याला पुतण्याकडून दांडक्याने बेदम मारहाण

राजापूर ओझर राबंडवाडी येथील घटनाराजापूर:- राजापूर तालुक्यातील ओझर राबंडवाडी येथे रस्त्याने चालत जाणाऱ्या ७५ वर्षीय चुलत्याला अकारण शिवीगाळ करत पाठीमागून लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला...

जिल्ह्यातून एकाच दिवशी सहाजण हद्दपार

आजअखेर एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण २१ जणांवर हद्दपारीची कारवाईरत्नागिरी:- एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू असून, २३ सप्टेंबर रोजी एकाच...

फोटो काढण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले

लांजा वेरवली बुद्रुक येथे दिवसाढवळ्या जबरी चोरीलांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षीय महिलेला दुचाकीवर बसवून नंतर ‘फोटो काढतो’ असे...

रत्नागिरीत १ टक्का व्याजदराने १ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक

गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्री पैसे वाटल्याच्या चर्चेने रत्नागिरीत खळबळरत्नागिरी:- ‘फक्त १ लाख रुपये भरा आणि अवघ्या १ टक्का व्याजदराने तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज मिळवा’,...

काळबादेवी येथे जुगारावर पोलिसांची कारवाई

मटका चालवणाऱ्या एकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील काळबादेवी भागात रेशन दुकानामागच्या परिसरात विनापरवाना मटका जुगार खेळवणाऱ्या एका संशयितावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली...

परचुरी येथे ग्रामदेवतेच्या मंदिराची चोरी

३२ हजारांचे दोन अँप्लिफायर लांबवलेगुहागर:- गुहागर तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिराचे टाळे किंवा कडी तोडून आत प्रवेश करत अज्ञातांनी ३२ हजार...

मोबाईल हॅक करून तेली आळी येथील सीएची ५.६६ लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमध्ये कार्यालयात असलेल्या चार्टर्ड अकाऊटंटची तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेची ऑनलाइन फसवणूक...