जिल्ह्यात पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर कारवाईचा दणका

खेड, गुहागर, चिपळूण अन् रत्नागिरीत धाडी, लाखांहून अधिक मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दि. २८ ऑगस्ट रोजी विविध पोलीस...

ऑगस्ट महिन्यात ६ जणांची १ कोटी २१ लाख ७६ हजारांची फसवणूक

रत्नागिरी जिल्ह्यात सायबर भामट्यांचा सुळसुळाटरत्नागिरी:- जिल्ह्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून, लिंक पाठवून तसेच जास्त पैशांचे आमिष दाखवून...

दापोलीत पूर्ववैमनस्यातून मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील केळशी येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस...

मिरजोळे पाडावेवाडी येथे पैशांच्या व्यवहारातून मंडप डेकोरेटरला मारहाण

पत्नीवरही दांडक्याने हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून मंडप डेकोरेटरला मारहाण करून त्याच्या पत्नीवरही दांडक्याने हल्ला केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथील पाडावेवाडी...

दारूच्या वादातून सख्ख्या भावावर सुरीने वार

संगमेश्वर:- तालुक्यातील मेघी फौजदारवाडी येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावानेच भावावर लहान सुरीने वार करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी...

केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक

मंडणगड:- मंडणगड तालुक्यात केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा...

तेली आळी येथे तरुणाला दगड मारुन दुखापत करणाऱ्याविरुध्द गुन्हा

रत्नागिरी:-  शहरातील तेली आळी, आठवडा बाजार परिसरात घराच्या गॅलरीत अभ्यास करणाऱ्या एका तरुणावर राग धरून दगडफेक केल्याची आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या...

अवघ्या दोन तासांत घरफोडीचा छडा लावून आरोपी जेरबंद

४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगतचिपळूण:- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत...

सामाईक जागेच्या वादातून भावाला मारहाण

देवरुख येथील घटना; धमकीप्रकरणी सख्ख्या भावाविरुद्ध गुन्हादेवरुख:- सामाईक जागेवरून सुरू असलेल्या वादातून सख्ख्या भावाने ७१ वर्षीय भावाला शिवीगाळ करत ओलसर कुजलेल्या दांडक्याने मारहाण करण्याचा...

हद्दपार आरोपीला आठवडा बाजार येथून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रत्‍नागिरी:- चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेला संशयित रत्‍नागिरीतील आठवडा बाजार येथे मिळून आल्याप्रकरणी त्‍याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...