शिळ येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
पावणेदोन लाखांचे रसायन व साहित्य जप्त, एकावर गुन्हारत्नागिरी:- तालुक्यातील मौजे शिळ, कदमवाडी येथील नदीकाठच्या झाडीझुडपात बेकायदा सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर रत्नागिरी शहर...
सोने व्यावसायिकाच्या अपहरण- लूटप्रकरणी आणखी चौघे जेरबंद
संगमेश्वर:- देवरूख येथील सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण, लूट आणि खंडणीप्रकरणी देवरूख पोलिसांनी आणखी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कल्याण येथून दोघांना, नवी...
जिल्ह्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
मटका चालवणारे दोघे जाळ्यातरत्नागिरी:- जिल्ह्यात बेकायदेशीर जुगाराविरोधात स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली आहे. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मटका जुगार चालवणाऱ्या...
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा
राजापूर:- शहरातील खडपेवाडी परिसरातील एका घरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या तीन पत्ती मटका जुगार अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत...
मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदीच्या वादातून तरुणावर लोखंडी फाईटने हल्ला
दोन संशयितांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- मच्छी खरेदी करण्यासाठी मिरकरवाडा येथे गेलेल्या तरुणाला ‘तू मच्छी खरेदी करण्याची डेअरिंग कशी केलीस?’ असे म्हणत दोघांनी शिवीगाळ करून लोखंडी फायटरने...
जिल्ह्यात संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांवर कारवाई
चिपळूण, संगमेश्वर, लांजा येथे तिघांवर दाखलरत्नागिरी:- जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात...
जुवाटी येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
राजापूर:- तालुक्यातील जुवाटी गावात भावोजींच्या घरासमोर उभा असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणावर पाठीमागून येऊन कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...
देवरूखात वृद्धाला ९४ हजारांचा गंडा
देवरूख:- शहरासह परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे सत्र सुरूच असून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी इंस्टाग्रामवरील एका फेक प्रोफाइलद्वारे तरुणाला ५४...
घरफोडीचे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस; आरोपी गजाआड,
चोरीचा मुद्देमाल हस्तगतराजापूर:- तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात नाटे पोलिसांना...
जिल्ह्यात दारूबंदी कायद्यानुसार ५ जणांवर गुन्हा
रत्नागिरी:- विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या एकासह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांविरोधात रत्नागिरी आणि राजापूर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये...












